व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

“बॉलिवुड थ्रीलर चित्रपटालाही लाजवेल” अशा पशुवैद्यकिय डॉक्टरांच्या किचकट अपहरण प्रकरणातील सहा आरोपींना लोणी काळभोर पोलिसांच्याकडुन अटक…

जनार्दन दांडगे लोणी काळभोर (पुणे) : भेकराईनगर येथील जनावरांच्या डॉक्टरने सोडून दिलेली त्याची पहिली पत्नी, दुसऱ्या पत्नीची धाकटी भावजय व...

Big Breaking News : उरुळी कांचन ग्रामपंचायतीवर बरखास्तीची टांगती तलवार ? आठवडे व दैनंदिन बाजारातील मक्ता वसुलीचा ठेका देताना ‘कारभाऱ्यांच्या’ नियमबाह्य दृष्टीकोणामुळे सुमारे दोन कोटींचा फटका

पुणे, ता.२२ : आठवडे व दैनंदिन बाजारातील मक्ता वसुलीचा ठेका देताना ग्रामपंचायतीच्या 'कारभाऱ्यांनी' ग्रामपंचायतीचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडविल्याचे चौकशी अहवालातच सिद्ध...

Loni Kalbhor News : वर्षभरापुर्वीच्या दोन”सख्ख्या शाळकरी बहिणीं”च्या बळीनंतरही, “महामार्गावरील समस्या जैसे थे”.. पंधरा नंबर ते उरुळी कांचन या वीस किलोमिटर अंतराच्या समस्या सोडविण्यासाठी आनखी किती बळीची गरज, नागरीकांचा संतप्त सवाल.

लोणी काळभोर (पुणे)- हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोणी स्टेशन चौकात वर्षभरापुर्वी झालेल्या अपघातात कवडीपाट येथील दोन "सख्ख्या शाळकरी बहिणीं"चा...

Big News : नायब तहसीलदाराची ‘डिमांड’ पूर्ण करा ; थकीत कर्जापोटी तारण असलेल्या मालमत्तेवरील जप्ती टाळा; जप्तीपासून मुक्तीसाठी नायब तहसीदार कडून लाखोंची वसुली सुरु…!

लोणी काळभोर (पुणे) : बॅंका व विविध फायनान्स कंपन्यांच्या थकीत कर्जापोटी मालमत्तेचा ताबा अथवा जप्ती टाळण्यासाठी पुणे शहरालगतच्या एका 'सधन'...

Loni Kalbhor Big Breaking : इंधनमाफिया प्रविण मडीखांबे, नवनाथ फुलेसह दहा जणांवर लवकरच ‘मोक्का’ कारवाई? एचपी कंपनीच्या इंधनचोरी प्रकरणातील आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांची शिफारस

लोणी काळभोर  : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) परिसरात २० दिवसांपूर्वी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची (एचपी) जमिनीखालील पाईपलाईन फोडून इंधनचोरी झाल्याचे उघड...

Uruli Kanchan News : आर्थिक संकटातुन “जिवलग” मित्राला बाहेर काढणंच ठरलं जीवघेणं, मित्रासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यास नकार दिल्याने, गुलटेकडी येथील फुल व्यापाऱ्याची नायगाव येथील राहत्या घरी आत्महत्या.

उरुळी कांचन , (पुणे) : जिवलग मित्रांची आर्थिक गरज भागवण्यासाठी दुसऱ्या मित्राने मोठ्या विश्वासाने स्वतःच्या घरावर-शेतीवर, त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे...

Uruli kanchan News : विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतुन दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने “प्राथमिक” शिक्षकाची तणनाशक पिऊन आत्महत्या

उरुळी कांचन (पुणे) : 'एक शिक्षकी' प्राथमिक शाळेतील दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी जवळच्याच दुसऱ्या 'बहुशिक्षकी' शाळेत प्रवेश घेतल्याच्या कारणावरुन निराश झालेल्या...

Page 2 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!