युगेंद्र पवारांच ठरलं ! अजितदादांना देणार आव्हान; आजपासून बारामतीत स्वाभिमान यात्रेला सुरूवात
बारामती : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. मतदार संघासोबतच उमेदवारांची सुद्धा ...