जिल्हा परिषदेत ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा मार्ग मोकळा; 34 वर्षांनंतर मोठा निर्णय, मात्र अंमलबजावणीस विलंब
Zilla Parishad Co-opted Members : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग तब्बल 34 वर्षांनंतर...





