Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 8 April 2026, 10:26

Crime News : लातूर : जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका शेतकऱ्याने हातावर काही जणांची नावे लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 6 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेतकरी काही दिवसांपासून पत्नीच्या विनयभंगाच्या तक्रारीसाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी रोजी एका संशयिताने तिच्याशी गैरवर्तन केले होते. यानंतर पतीने जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही तक्रार नोंदवली जात नव्हती. यामुळे ते मानसिक तणावाखाली होते.

 

पीडित महिलेने असा आरोप केला आहे की, तक्रार नोंदवण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच संबंधित आरोपींकडून तक्रार मागे घेण्यासाठी सतत धमक्या दिल्या जात होत्या. या दबावामुळे शेतकरी पूर्णपणे खचले होते.

6 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता त्यांनी विष प्राशन करून आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या हातावर काही आरोपींची नावे लिहिली होती. तसेच एक चिठ्ठीही त्यांनी जवळ ठेवल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तुळशीदास केंद्रे, गणेश केंद्रे, शिवाजी केंद्रे यांच्यासह इतर नातेवाईक आणि दोन पोलीस कर्मचारी अशा एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून, प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

आता पैशांचे टेन्शन सोडा! केंद्र सरकारची 'ही' योजना कामगारांना करणार मालामाल; दरमहा बँक खात्यात पडणार 3000 रुपये

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.