अर्थकारण

सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले! गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आजचा रेट

नवी दिल्ली : गणेश चतुर्थीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. १४ सप्टेंबर रोजी देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये...

Read moreDetails

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि बाजारातील बदलांमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव दिसून आला...

Read moreDetails

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं….

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासीयांना आवश्यकता असल्याशिवाय सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या बाजारातील हालचालींकडे सर्वांचे...

Read moreDetails

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

पुणे: जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता आणि व्यापाराशी संबंधित आव्हाने कायम असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष २०२६-२७च्या पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा दमदार...

Read moreDetails

Gold Silver Price Today: गेल्या २४ तासातच सोन्याचे दर उतरले! सलग चार दिवसांच्या तेजीनंतर दरात मोठी घसरण; सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

पुणे: सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सध्या काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासांत सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून...

Read moreDetails

नोकरी सोडली तरी PF वर व्याज; पण वयाचा ‘हा’ नियम महत्त्वाचा

-डॉ. अशोक बालगुडे पुणे : नोकरी सोडली की भविष्य निर्वाह निधीच्या (EPF) खात्यावर व्याज लगेच बंद होते, असा अनेकांचा समज...

Read moreDetails

पालकांनो, ही संधी सोडू नका! पुण्यात तब्बल ८ लाख मुलींचे भविष्य होणार सुरक्षित; सरकारची मोठी योजना

पुणे: मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. लेक लाडकी योजना आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या...

Read moreDetails

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! आठव्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

पुणे: केंद्रीय कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा करत आहेत. आयोगाच्या शिफारशी येण्यासाठी अद्याप काही महिने लागण्याची शक्यता असली,...

Read moreDetails

12.75 लाखांपर्यंत उत्पन्न म्हणजे पूर्ण करमाफी नाही; ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ नियम

पुणे: प्राप्तिकर विभागाकडे आयकर परतावा (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै जवळ येत असल्याने करदात्यांसाठी वेळेत रिटर्न भरणे अत्यावश्यक झाले...

Read moreDetails

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

पुणे : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीकविमा योजनेत एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला असून, या संदर्भातील नवीन शासन...

Read moreDetails
Page 1 of 84 1 2 … 84

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!