व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Pune Crime News

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची सिमेंटच्या गट्टूने ठेचून हत्या; वाकड येथील घटना

वाकड : वाकड येथील काळेवाडी फाटा, धनगरबाबा मंदिराजवळील परिसरातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ...

duaghter murdered her mother with help of friend pune

पत्नीने पतीच्या डोक्यात मारला लोखंडी रॉड; वर्मी घाव बसल्याने पती जागेवरच कोसळला, नारायणगाव येथील घटना

नारायणगाव, (पुणे) : पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. व्यसनाधीन पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड ...

अंगावर चिखल उडल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; तरुण गंभीर जखमी

वाकड : पुण्यासह पिंपरी- चिंचवड परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. अंगावर चिखल उडल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका वाहनचालकावर लोखंडी ...

दुचाकीवरून न सोडल्याच्या रागातून पाठीत वार; तरुण रक्तबंबाळ, मंडईतील घटना

पुणे : दुचाकीवर मंडई परिसरात सोडले नाही म्हणून दोघांनी मिळून एकाच्या पाठीत वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार ...

वनराज आंदेकरच्या खुनासाठी परराज्यातून आणली शस्त्रे; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्रे आणली होती. त्यापैकी चार पिस्तुले, दहा ...

पुणे शहरात चाललंय तरी काय? संगणक अभियंत्याकडून पोलिसांना मारहाण

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसह पोलीस देखील असुरक्षित आहेत. अशातच ...

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पतीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

पुणे : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीची सबळ पुरावा न मिळाल्याने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पुणे ...

पुण्यात मित्रचं उठला मित्राच्या जीवावर; दिवसाढवळ्या कोयत्याने वार करून केली हत्या

पुणे : पुण्यात मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. शहरात कोयत्याच्या हल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तमनगरमध्ये ...

धक्कादायक… ! माझ्याकडे काय पाहतो असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याने जात असलेल्यांना एका तरुणाने पाहिल्यावरुन माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून ...

ड्रिंक अँड ड्राईव्ह! पुण्यात पिकअप चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं; जागीच मृत्यू

पुणे : पुण्यात एक पिकअप चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत 4 ते 5 वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. ही ...

Page 1 of 77 1 2 77

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!