Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणं हादरलं…! मृत महिलेसह तिच्या दोन्ही जिवंत लेकरांना नदीत ढकललं; तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 22 July 2024, 16:21

पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यात तिहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पुणे जिल्हा पुरता हादरून गेला आहे. एका महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी मृत महिलेचा मृतदेह नदीत टाकताना तिच्या दोन मुलांनी आरडाओरडा केली. यामुळे तिच्या दोन मुलांनाही आरोपींनी नदीत ढकलल्याची संतापजनक घटना घडली आहे.

ही घटना ६ ते ९ जुलै दरम्यान तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. बेपत्ता महिलेचा शोध घेताना ही संपूर्ण घटना समोर आली आहे.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

असा झाला उलघडा ?

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विवाहित महिला बेपत्ता असल्याची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्यासाठी तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठविले होते. ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

 

त्यानंतर प्रियकराच्या मित्राने मृत महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येत असताना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास प्रियकराने आणि त्याच्या मित्राने मदतीने महिलेचा मृतदेह नदीत फेकून दिला.

या प्रकारांमुळे दोन्ही मुलांनी टाहो फोडला. यावेळी आरोपींनी मुलं रडतात म्हणून त्यांनाही जिवंतपणे नदीत ढकलले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास तळेगांव एमआयडीसी पोलीस करीत

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36
Next Post

करमाळ्यात 'लाडक्या बहिणी'साठी मदत कक्ष सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp