Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले
Uruli Kanchan : दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देण्यासाठी वडिलांसोबत शाळेपर्यंत आलेल्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना ...









