उरुळी कांचन मधील बाजार मैदानात सुरू असलेल्या मटक्यावर दौंड उपविभागीय पथकाची कारवाई! 6 जणांवर गुन्हा दाखल तर 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..
उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दौंड...









