कदमवाकवस्ती येथील कवडी माळवाडी पाणी प्रश्न चिघळला; उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची धावपळ, टँकर-पाईपलाईनचा तात्पुरता तोडगा
Loni Kalbhor News: लोणी काळभोर, ता. 23 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडी माळवाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे ...









