व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Mumbai News

अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला; वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय, इमारतीवरून उडी मारून केला आयुष्याचा शेवट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीवरून उडी मारून आयुष्याचा शेवट ...

पंक्चर काढताना सावधान; हवा भरताना टायर फुटून हवेत उडाला तरुण, नशीब चांगलं म्हणून…

ठाणे : भिवंडी तालुक्यातील मानकोली परीसरात एक विचित्र घटना घडली आहे. इंडियन ऑईल पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या टायरच्या दुकानांमध्ये हवा ...

महायुतीला मोठा धक्का; मुंबई हायकोर्टाने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत दिला मोठा निर्णय

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राज्यपाल नामनिर्देशित बारा आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब ...

शिक्षकच बनला भक्षक! कांदिवलीत विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : येथील कांदिवलीमधील एका शाळेतील 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai: Police have ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार विधानसभेच्या जागावाटपाचा निर्णय; आशिष शेलार यांची माहिती

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. ...

सोसायटीच्या मिटींगचा वाद विकोपाला; अध्यक्षाने सदस्याच्या अगंठ्याला चावा घेत केले दोन तुकडे

मुंबई : मुंबईतील एका गृहनिर्माण सोसायटीच्या मीटिंगमध्ये झालेल्या किरकोळ वादात सोसायटीच्या अध्यक्षाने सदस्याचा दाताने अंगठा तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली ...

भयंकर…! सोबत राहायला नकार; संतापलेल्या पतीने बायको अन् मुलावर फेकलं ॲसिड

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात एका नवऱ्याने बायको आणि मुलावर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनाविरुद्ध ...

मुंबईकरांचा वेग वाढणार : पहिली भूमिगत ट्रेन ‘या’ दिवसापासून धावणार

मुंबई : मुंबईकरांना येणाऱ्या काळात एका नव्या मार्गाने प्रवास करण्याची सुविधा मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास म्हटलं की ...

अपघातानं शहर हादरलं…! गोरेगावच्या उड्डाणपुलावरुन दुचाकी खाली कोसळली; गाडीचा चक्काचूर.., दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई : मुंबईतून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातानं संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. मुंबई उपनगरातील गोरेगाव ...

खळबळजनक…! दुखणं पायाचं; ऑपरेशन केलं गुप्तांगाचं, ९ वर्षांच्या मुलासोबत डॉक्टरांचे भयानक कृत्य

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शाहपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी नऊ वर्षीय मुलाच्या जखमी पायाच्या ...

Page 1 of 21 1 2 21

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!