सहा कोटींचा निधी तंत्रशिक्षण संचालनालयाला वितरित, राज्यात पंधरा शासकीय तंत्रनिकेनांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दुसरी शिफ्ट
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पंधरा ठिकाणच्या शासकीय तंत्रनिकेनांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दुसरी पाळी (शिफ्ट) सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी सन २०२४-२५ ...