Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 27 May 2026, 20:04

लोणी काळभोर, ता. २७ : “मंदिरातील पैसे उचलून नेऊ नको,” एवढे सांगितल्याचा राग मनात धरून एका तरुणाने थेट मंदिरातील पुजाऱ्यावर काठीने हल्ला करत त्याचा दात तोडल्याची धक्कादायक घटना मांजरी बुद्रुक परिसरात घडली आहे. इतकेच नव्हे तर “पोलीसांत तक्रार दिलीस तर महिलांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवेन,” अशी धमकीही आरोपीने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, धार्मिक स्थळात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी चरण सोनवणे याच्याविरोधात मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम वसंतराव दीक्षित (वय २६, रा. मांजरी बुद्रुक) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दीक्षित हे गेल्या एका वर्षापासून मांजरी बुद्रुक येथील मारुती मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत आहेत. १९ मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चरण सोनवणे हा मंदिरात आला होता. त्यावेळी मंदिरातील ताटात ठेवलेले पैसे तो उचलताना पुजाऱ्याच्या निदर्शनास आले. “अरे, मंदिरातील पैसे उचलून घेऊन जाऊ नको,” असे शुभम यांनी सांगितल्याने आरोपी संतापला.

रागाच्या भरात चरण सोनवणे हा समोरील आपल्या फर्निचर दुकानात गेला आणि तेथून काठी आणून पुजाऱ्यावर हल्ला चढवला. त्याने शुभम दीक्षित यांच्या डाव्या हातावर आणि तोंडावर जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा समोरील अर्धा दात तुटला असून ओठालाही गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांनी उपचारासाठी पृथ्वीक क्लिनिकमध्ये धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांच्या ओठाला टाके घालत उपचार केले.

 

दरम्यान, “पोलीसांत तक्रार दिलीस तर महिलांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवेन,” अशी धमकी आरोपीने दिल्याने पुजारी सुरुवातीला तक्रार देण्यासाठी पुढे आले नाहीत. मात्र आई-वडिलांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी अखेर २६ मे रोजी मांजरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; गांजा आणि अफीमसह चौघे जेरबंद

Tuesday, 16 June 2026, 22:56

जेजुरीत भाविकांचा नंगानाच! दारू पिऊन स्थानिकांना बेदम मारहाण; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

Tuesday, 16 June 2026, 22:33

अश्लील हातवारे अन् छेडछाड! आळंदीत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या नराधमाला नागरिकांनी दिला चोप

Tuesday, 16 June 2026, 22:02

नेत्याच्या फोनवर सायरन वाजला अन् धाबे दणाणले! केंद्र सरकारची ‘अलर्ट सिस्टिम’ तातडीने बंद

Tuesday, 16 June 2026, 21:24

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी दत्तात्रय कदम! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र; पक्षासाठीचे योगदान व निष्ठा पाहून निवड

Tuesday, 16 June 2026, 20:57

“अगं आता आपण लग्न करणार आहे” लग्न ठरल्यावर तरुणीला लॉजवर नेलं, जबरदस्ती संबंध ठेवले अन् लग्नाची तारीख जवळ आल्यावर…

Tuesday, 16 June 2026, 20:32
Next Post

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील 'बकुळा माळ' हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.