Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 26 July 2026, 19:54

पुणे: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात एक हृदयद्रावक अपघात घडला असून, घरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर दोन सख्ख्या भावांच्या मोटारसायकलला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका भावाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सुपे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ कामानिमित्त मोरगाव येथे गेले होते. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर ते मोटारसायकलवरून सुपे येथील आपल्या घरी परतत होते. घर अवघे दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर असताना चौफुला बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकल थेट ट्रकखाली गेली.

अपघातात एका भावाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसरा भाऊ गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

 

या अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून, ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली का, याचा तपास केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, घराच्या उंबरठ्यावर पोहोचण्याआधीच झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका कुटुंबाचा आधार हिरावून नेणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांनीही भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54

‘म्हणून मी अभिजित दीपिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली” संजय शिरसाट यांनी स्पष्टंच सांगितलं; म्हणाले “आता त्याला यश मिळालं…

Sunday, 26 July 2026, 19:12

मोठ्या कंपनीत नोकरी करण्याचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवर ‘तो’ एक मेसेज आला अन् सगळंच झालं उध्वस्त…

Sunday, 26 July 2026, 18:34

‘आता नंबर गडकरींचा! राजीनामा झालाच पाहिजे” इथेनॉलवरून वाद पेटला; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ…

Sunday, 26 July 2026, 18:07
Next Post

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.