Saturday, May 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 27 May 2026, 19:06

गुजरात: गुजरातच्या किनारपट्टीवर सुरक्षा यंत्रणांनी एका थरारक मोहिमेत ड्रग्ज तस्करीचा मोठा कट उधळून लावला आहे. कच्छ समुद्रात भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्तरीत्या राबवलेल्या कारवाईत तब्बल 1180 कोटी रुपयांचे 118 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई मंगळवारी सकाळी मुंद्रा बंदराजवळ सुमारे 9.5 किलोमीटर अंतरावर करण्यात आली. सुरक्षा दलांनी समुद्रात एका संशयास्पद जहाजाचा अनेक तास पाठलाग केला. तस्करांनी जहाजावरून काही पिशव्या समुद्रात फेकून दिल्या होत्या, मात्र तटरक्षक दलाने तत्परता दाखवत रात्रीच्या अंधारात या जहाजाला घेरले आणि ताब्यात घेतले. हा  जहाज ब्राझीलपासून मेक्सिको आणि कराचीमार्गे थेट गुजरातपर्यंत आला होता, ज्यामुळे हे एक मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

या प्रकरणात आतापर्यंत 3 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींमध्ये क्लॅविन चुकवुमा (तांझानिया), ब्यारुहांगा जेम्स (युगांडा) आणि जुम्मा नासिर उमर (नायजेरिया) यांचा समावेश आहे. कारवाई सुरू असताना एक आरोपी समुद्रात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यालाही पकडण्यात आले, तर अन्य एकाचा शोध अद्याप सुरू आहे. हे कोकेन दिल्लीतील द्वारका परिसरात वास्तव्यास असलेल्या दोन व्यक्तींकडे पोहोचवले जाणार होते, अशी कबुली आरोपींनी चौकशीत दिली आहे.

गुजरात किनारपट्टीवर अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. ही एटीएस आणि कोस्ट गार्डची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सध्या जप्त केलेले जहाज कच्छ बंदरावर आणले असून, या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Leopard Attack : इनामगावमध्ये बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला ; नातवाच्या प्रसंगावधानामुळे महिलेचे प्राण वाचले..

Saturday, 30 May 2026, 10:42

Pune News : विषारी दारूमुळे एकूण 16 बळीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 9 पोलीस तडकाफडकी निलंबित ; सख्ख्या भावांसह 12 जणांचा फुगेवाडीत अंत, आणखी 5 जणांची प्रकृती गंभीर..

Saturday, 30 May 2026, 10:18

चारित्र्यावर संशय, अन् थेट जीवे मारण्याचा प्रयत्न! महिला पोलीस अधिकाऱ्यावर पतीने केला प्राणघातक हल्ला.

Friday, 29 May 2026, 20:56

Big Breaking: लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील तलाठ्यावर 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Friday, 29 May 2026, 20:19

“जमीन कशी घेता, आम्ही पाहतो!” म्हणत जमिनीच्या वादातून सोलापूर सीमेवर 6 जणांची गोळ्या झाडून हत्या

Friday, 29 May 2026, 20:00

जनगणना करायला गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जबर मारहाण; पुण्यातील घटना

Friday, 29 May 2026, 18:55
Next Post

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.