Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 August 2026, 11:52

लोणी काळभोर, ता. 30 : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात ड्राय क्लिनिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने स्वतःच्या दुकानातील आतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. 29) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुरुशांताप्पा सिद्धांप्पा मठ (वय 47, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल काळभोर हे कामानिमित्त गुरुशांताप्पा मठ यांच्या अभंग ड्राय क्लिनिंग दुकानात गेले होते. त्यावेळी दुकानातील आतील खोलीच्या खिडकीला शर्टच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मठ आढळून आले. ही बाब लक्षात येताच विशाल काळभोर यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मठ यांना खाली उतरवून तातडीने लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुरुशांताप्पा मठ हे मागील काही वर्षांपासून आजाराने त्रस्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास लोणी काळभोर पोलिसांकडून सुरू आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52

वयाची अट हटली! शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Sunday, 30 August 2026, 11:27

नेपाळमधून 41 पर्यटकांची सुखरूप घरवापसी; नातेवाईकांना पाहताच अश्रू अनावर,पुणे -मुबंईतील पर्यटकांचा समावेश

Sunday, 30 August 2026, 11:24

माजी अग्निवीरांसाठी ‘गुड न्यूज’! सरकारी आणि निमसरकारी सेवेत मिळणार नोकरीची संधी

Sunday, 30 August 2026, 11:12

मोबाइल होणार स्वस्त? GST कौन्सिलच्या बैठकीत 18% करकपातीचा मोठा निर्णय होण्याची शक्यता!

Sunday, 30 August 2026, 10:50

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरला, पाहा आजचा ताजा दर

Sunday, 30 August 2026, 10:45
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp