Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येरवडा ते कोंढवा… पुण्यात ट्रॅफिकचे नियम! शादलबाबा चौकातील ‘हा’ महत्त्वाचा सिग्नल कायमचा बंद? वाचा सविस्तर

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 11 April 2026, 8:38

Pune traffic update : पुणे : पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये दररोज लांबच लांब रांगा लागत असून काही ठिकाणी तासन्‌तास वाहनचालक अडकून पडतात. ही समस्या कमी करण्यासाठी प्रशासनाने आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पोलीस उपआयुक्त हिंमत जाधव यांनी कोंढवा आणि येरवडा परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

कोंढवा वाहतूक विभागाने उंड्री चौक परिसरात नवीन नियम लागू केले आहेत. मंतरवाडी चौकाकडून होले वस्तीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना उंड्री चौकातून सरळ जाऊन सुमारे 65 मीटर पुढे यु-टर्न घ्यावा लागेल. तसेच वडाचीवाडी गावाकडून येणाऱ्या वाहनांनी चौकात डावीकडे वळून 65 मीटर पुढे जाऊन यु-टर्न घ्यावा लागणार आहे.

एनआयबीएम आणि होले वस्ती चौकाकडून खडी मशीन चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना उंड्री चौकात डावीकडे वळून 25 मीटर पुढे जाऊन यु-टर्न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर खडी मशीन चौकाकडून वडाचीवाडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी चौकातून सरळ जाऊन 25 मीटर पुढे यु-टर्न घ्यावा लागेल.

येरवडा भागातही शादलबाबा चौक परिसरात बदल करण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून येणाऱ्या वाहनांना शादलबाबा चौकात उजवीकडे वळण्यासाठी असलेला सिग्नल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता वाहनचालकांनी पुढे जाऊन आळंदी रोड जंक्शन मार्गे प्रवास करावा लागणार आहे.

 

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी या बदलांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मातोश्रीच्या गेटवर हायव्होल्टेज ड्रामा! दिशा सालियनचे वडील ठाकरेंना नोटीस देण्यासाठी धडकले ; म्हणाले, “सामान्य माणसाची ताकद ….

Saturday, 19 September 2026, 16:37

अष्टविनायक रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी चार विशेष प्रतिनिधींचा समावेश करा ; बाबुराव पाचंगेची मागणी

Saturday, 19 September 2026, 16:18

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आला, पण परतीआधीच काळाचा घाला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Saturday, 19 September 2026, 15:55

वर्गणी देण्यास नकार दिला अन् तरुणाचा पारा चढला! बोपखेलमध्ये 42 वर्षीय महिलेला शिवीगाळ करत मारहाण

Saturday, 19 September 2026, 15:38

उरुळी कांचन येथील ज्ञानेश्वरी कांचनची जिल्हास्तरावर झेप ; स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी

Saturday, 19 September 2026, 15:24

विलास घुले हत्या प्रकरणात CID चा मोठा खुलासा! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला क्लीन चिट; चार्जशीटमध्ये काय?

Saturday, 19 September 2026, 15:06
Next Post

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! महिला व बाल विकास विभागात नोकरीची लॉटरी; तब्बल 8 हजारहून अधिक जागांसाठी होणार भरती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp