Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील गावठी दारू विक्रीच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; एकाला अटक

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 November 2026, 19:03

लोणी काळभोर, ता. 25 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सिद्राममळा परिसरात कॅनॉलजवळ झाडाच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू विक्रीवर पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट सहाने बुधवारी (ता.25) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत दुर्गेश तानाजी धायगुडे (वय 29, रा. नांदेपाटील वस्ती, सिद्राममळा, लोणी काळभोर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गावठी दारू आणि रोख रकमेसह एकूण 1 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात 25 नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत सिद्राममळा कॅनॉलजवळ एक व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला.

छाप्यावेळी धायगुडे हा प्लास्टिकच्या पाण्याच्या जारमध्ये ठेवलेली गावठी दारू ग्राहकांना विकताना आढळला. पोलिसांना पाहताच दारू पिण्यासाठी आलेले नागरिक घटनास्थळावरून पळून गेले. आरोपीकडून अंदाजे 1 हजार 500 रुपयांची गावठी दारू आणि 470 रुपये रोख जप्त करण्यात आले. जप्त दारूचा नमुना तपासणीसाठी सीलबंद करण्यात आला, तर उर्वरित दारू जागेवरच नष्ट करण्यात आली.

या प्रकरणी दुर्गेश धायगुडे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123 आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील गावठी दारू विक्रीच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; एकाला अटक

Wednesday, 25 November 2026, 19:03

महावितरणच्या कामाचा बळी? न्हावरे-इनामगाव रस्त्यावर निर्वी येथे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Wednesday, 25 November 2026, 18:58

गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा वाद पुन्हा न्यायालयात; महायुतीच्या सर्व संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश!

Wednesday, 25 November 2026, 18:57

Big Breaking : ट्रिनिटी कॉलेज सुटल्यानंतर बसस्टॉपवर उभ्या विद्यार्थ्यांना साऊंड सिस्टिमच्या ट्रकने उडवले! तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

Wednesday, 25 November 2026, 17:53

आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात औद्योगिक विकास आणि प्रदूषण नियंत्रणाचा आढावा; मुदत संपलेल्या भूखंडांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

Wednesday, 25 November 2026, 17:49

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; यवत पोलीसांच्या तपासाला यश

Wednesday, 25 November 2026, 17:41
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp