Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात औद्योगिक विकास आणि प्रदूषण नियंत्रणाचा आढावा; मुदत संपलेल्या भूखंडांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 November 2026, 17:49

पुणे : औद्योगिक वापरासाठी भूखंड घेऊनही वर्षानुवर्षे उद्योग सुरू न करणाऱ्या कंपन्यांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच नद्या, नाले आणि जमिनीत रसायनयुक्त सांडपाणी व घातक कचरा टाकणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने दिले. समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉल येथे ही बैठक झाली.

बैठकीत एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. चाकण, तळेगाव, रांजणगाव, हिंजवडी आणि कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांचे वाटप, उद्योगांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रकल्प आणि पर्यावरणविषयक प्रश्नांवर चर्चा झाली.

वर्षानुवर्षे रिकामे पडलेले भूखंड, विनाकारण मुदतवाढ घेणारे उद्योजक आणि भूखंडांचा मूळ उद्देशाऐवजी अन्य कारणांसाठी वापर करणाऱ्यांची तपासणी करण्याचे निर्देश समितीने दिले. उपलब्ध भूखंडांची माहिती सार्वजनिक करून लघु व मध्यम उद्योग, स्थानिक उद्योजक, प्रकल्पग्रस्त आणि महिला उद्योजकांना प्राधान्य द्यावे, असेही सांगण्यात आले.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणांचा प्रश्न, वाहतूक कोंडी आणि ट्रक टर्मिनलच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. आतापर्यंत १५० हून अधिक अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी ४५ एमएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.

औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नद्या आणि नाल्यांमध्ये सोडणाऱ्या उद्योगांवर नियमित तपासणी करून कठोर कारवाई करावी, असे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले. कुरकुंभसह विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये शून्य द्रव विसर्ग (ZLD) आणि सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्यावरही चर्चा झाली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात औद्योगिक विकास आणि प्रदूषण नियंत्रणाचा आढावा; मुदत संपलेल्या भूखंडांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

Wednesday, 25 November 2026, 17:49

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; यवत पोलीसांच्या तपासाला यश

Wednesday, 25 November 2026, 17:41

शिरूरमधील वाढत्या गुन्हेगारीची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दखल; सहा आठवड्यांत अहवालाचे निर्देश

Wednesday, 25 November 2026, 16:46

मांजरीत किरकोळ वादातून थेट गोळीबार! गुन्हेगारांच्या मित्रत्वाचा रक्तरंजित शेवट? जखमी आणि गोळीबार करणारा आरोपी रफुचक्कर

Wednesday, 25 November 2026, 15:50

पुण्यात भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंदार किवळेवर हल्ला! सूड उगवण्यासाठी वर्षभर वाट पहिली अन् संधी मिळताच काटा काढला

Wednesday, 25 November 2026, 15:39

व्यावसायिकाचा पाठलाग करत गाडी अडवली, काचा फोडून गळा चिरला! किरकोळ वादातून कोल्हापूर-सांगली सीमेवर रक्तरंजित थरार…

Wednesday, 25 November 2026, 15:25
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp