Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमधील वाढत्या गुन्हेगारीची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दखल; सहा आठवड्यांत अहवालाचे निर्देश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 November 2026, 16:46

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती/प्रतिनिधी : शिरुर तालुक्यातील दिवसेंदिवस कायदा-सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती, वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसायाबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी या विषयांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांना सहा आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनीही या विषयाची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, रांजणगाव एमआयडीसी, ता.शिरुर येथे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण विशेष बैठक घेऊन शिरूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार, रांजणगावचे पोलिस निरीक्षक कुमार कदम, शिरुरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, निलेश वाळुंज, ऍड उदय सरोदे आदि उपस्थित होते.

या बैठकीत शिरुर तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेच्या विविध प्रश्नांवर गांभीर्याने सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर परिस्थिती गांभीर्याने हाताळण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक माने यांची विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक गिल्ल यांनी दिल्याचे वाळुंज यांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली गांभीर्याने दखल ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. बैठक महत्वपूर्ण असून,शिरुर तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेत सकारात्मक बदल लवकरच दिसेल,अशी अपेक्षा आहे, असे ऍड उदय सरोदे यांनी सांगितले.

जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नसून,सामान्य नागरिकांना सुरक्षित, निर्भय आणि न्याय्य वातावरण मिळावे, हाच उद्देश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेचे रूपांतर आता ठोस कार्यवाहीत व्हावे आणि शिरूर तालुक्यात कायद्याचे राज्य अधिक प्रभावीपणे प्रस्थापित व्हावे, ही अपेक्षा असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूरमधील वाढत्या गुन्हेगारीची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दखल; सहा आठवड्यांत अहवालाचे निर्देश

Wednesday, 25 November 2026, 16:46

मांजरीत किरकोळ वादातून थेट गोळीबार! गुन्हेगारांच्या मित्रत्वाचा रक्तरंजित शेवट? जखमी आणि गोळीबार करणारा आरोपी रफुचक्कर

Wednesday, 25 November 2026, 15:50

पुण्यात भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंदारला संपवलं! सूड उगवण्यासाठी वर्षभर वाट पहिली अन् संधी मिळताच काटा काढला

Wednesday, 25 November 2026, 15:39

व्यावसायिकाचा पाठलाग करत गाडी अडवली, काचा फोडून गळा चिरला! किरकोळ वादातून कोल्हापूर-सांगली सीमेवर रक्तरंजित थरार…

Wednesday, 25 November 2026, 15:25

पुण्यात नवरा-बायकोचा कारनामा! गोड बोलून जाळ्यात ओढलं अन् तिघांकडून ११ कोटी ६७ लाख उकळून पसार; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 25 November 2026, 15:08

पुणे हादरलं! भरदिवसा शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार; जामिनावर सुटलेल्या तरुणाचे हात तोडले, कोयत्याने २० वार, पहा Video….

Wednesday, 25 November 2026, 14:42
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp