Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरीत किरकोळ वादातून थेट गोळीबार! गुन्हेगारांच्या मित्रत्वाचा रक्तरंजित शेवट? जखमी आणि गोळीबार करणारा आरोपी रफुचक्कर

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 November 2026, 15:50

मांजरी, ता. 25 : दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांमधील किरकोळ वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याची धक्कादायक घटना मांजरी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अक्षय गार्डन परिसरात घडली. मंगळवारी (ता. 24) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एकाच्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला आहे. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तो घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. तर गोळीबार करणारा दुसरा आरोपीही पसार झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोघेही एकमेकांचे मित्र असून त्यांच्यात झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, जखमी व्यक्तीसह गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, पुणे न्यायालयाच्या परिसरात बुधवारी (ता.25) दुपारी एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर तेथेही गोळीबाराचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. एकापाठोपाठ घडणाऱ्या अशा घटनांमुळे पुणे आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मांजरीत किरकोळ वादातून थेट गोळीबार! गुन्हेगारांच्या मित्रत्वाचा रक्तरंजित शेवट? जखमी आणि गोळीबार करणारा आरोपी रफुचक्कर

Wednesday, 25 November 2026, 15:50

पुण्यात भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंदारला संपवलं! सूड उगवण्यासाठी वर्षभर वाट पहिली अन् संधी मिळताच काटा काढला

Wednesday, 25 November 2026, 15:39

व्यावसायिकाचा पाठलाग करत गाडी अडवली, काचा फोडून गळा चिरला! किरकोळ वादातून कोल्हापूर-सांगली सीमेवर रक्तरंजित थरार…

Wednesday, 25 November 2026, 15:25

पुण्यात नवरा-बायकोचा कारनामा! गोड बोलून जाळ्यात ओढलं अन् तिघांकडून ११ कोटी ६७ लाख उकळून पसार; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 25 November 2026, 15:08

पुणे हादरलं! भरदिवसा शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार; जामिनावर सुटलेल्या तरुणाचे हात तोडले, कोयत्याने २० वार, पहा Video….

Wednesday, 25 November 2026, 14:42

पुण्यात बँक अधिकाऱ्यांनीच केली फसवणूक! वसुली अधिकाऱ्यांशी संगनमत करून ज्येष्ठ व्यक्तीचे १७ लाख रुपये लाटले

Wednesday, 25 November 2026, 14:31
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp