Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात बँक अधिकाऱ्यांनीच केली फसवणूक! वसुली अधिकाऱ्यांशी संगनमत करून ज्येष्ठ व्यक्तीचे १७ लाख रुपये लाटले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 November 2026, 14:31

पुणे : बँकेचे अधिकारी आणि वसुली कर्मचाऱ्यांशी संगनमत करून एका ज्येष्ठ नागरिकाची १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खडकी येथील दोघांसह संबंधित बँक अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत भैरवनगर-धानोरी परिसरातील ४३ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या वडिलांची आर्थिक फसवणूक करून १७ लाख रुपये लाटण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी गौरव बाळासाहेब जगताप आणि शीतल गौरव जगताप (दोघे रा. नवा बाजार, खडकी) यांच्यासह संबंधित बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १७ जानेवारी २०१९ ते ३ मार्च २०२३ या कालावधीत बँकेच्या विश्रांतवाडी आणि बिबवेवाडी शाखांमध्ये हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संशयितांनी बँकेतील काही अधिकारी आणि वसुली कर्मचाऱ्यांशी संगनमत करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात बँक अधिकाऱ्यांनीच केली फसवणूक! वसुली अधिकाऱ्यांशी संगनमत करून ज्येष्ठ व्यक्तीचे १७ लाख रुपये लाटले

Wednesday, 25 November 2026, 14:31

निर्माण डेव्हलपर्स, मंगलमूर्ती वास्तूसह आठ जाहिरातदारांविरोधात गुन्हा दाखल! पुण्यात अनधिकृत जाहिरात फलक लावणे चांगलेच भोवले

Wednesday, 25 November 2026, 14:28

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या पाटील कुटुंबासोबत घडलं भयंकर! संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचा मृत्यू, 2 मुलं बेपत्ता

Wednesday, 25 November 2026, 14:02

पुणेकरांनो सावधान! दुकानासमोर घाण दिसली तर भरावा लागणार 10 हजारांचा दंड; पाचव्या वेळी परवाना होणार रद्द

Wednesday, 25 November 2026, 13:51

Breaking News: पुणे कोर्टात भरदिवसा झालेल्या हल्ल्याने खळबळ! आरोपीवर हल्ला करून पिस्तूल घटनास्थळी सोडून हल्लेखोर फरार

Wednesday, 25 November 2026, 13:27

‘चला खरवस घेऊन येऊ’ म्हणत बोलावलं अन् निर्जनस्थळी नेऊन केली हत्या; तळेगाव येथे घडलेल्या घटनेने खळबळ

Wednesday, 25 November 2026, 13:19
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp