Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या पाटील कुटुंबासोबत घडलं भयंकर! संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचा मृत्यू, 2 मुलं बेपत्ता

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 November 2026, 14:02

सुरत : कामाच्या शोधात महाराष्ट्रातून गुजरातला निघालेल्या एका कुटुंबावर वाटेतच भीषण संकट कोसळले. जळगाव जिल्ह्यातील पाटील कुटुंबाला सुरतच्या दिशेने जात असताना 4 जणांनी अडवून कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह सापडले असून, 2 मुले अद्याप बेपत्ता आहेत. सुदैवाने कुटुंबातील एका 13 वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखल्यामुळे आपला जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील हे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अधिक काम मिळावे या अपेक्षेने ते 21 नोव्हेंबर रोजी कुटुंबासह सुरतला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ त्यांच्या वाहनाला दुसऱ्या कारमधून आलेल्या 4 जणांनी अडवले.

आरोपींनी पाटील कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने वाहनातून बाहेर काढून जवळच्या कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले.

13 वर्षीय मुलामुळे घटनेचा उलगडा

कालव्यात पडलेल्या 13 वर्षीय मुलाने पाण्यातील पाइप पकडून स्वतःचा जीव वाचवला. काही वेळाने तो पाण्याबाहेर आला आणि जवळच्या हॉटेलमध्ये पोहोचला. तेथे त्याने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर महुवा तालुक्यातील डुंगरीजवळ 3 मृतदेह आढळले. त्यामध्ये नितीन पाटील, कविता पाटील आणि एका तरुणीचा समावेश आहे. प्रथमेश आणि हरीश ही 2 मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडियो, अभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 8 पथके तयार केली आहेत. हल्ल्यामागील कारण, आरोपींचा कुटुंबाशी असलेला संबंध आणि घटनेचे नेमके स्वरूप याचा तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या पाटील कुटुंबासोबत घडलं भयंकर! संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचा मृत्यू, 2 मुलं बेपत्ता

Wednesday, 25 November 2026, 14:02

पुणेकरांनो सावधान! दुकानासमोर घाण दिसली तर भरावा लागणार 10 हजारांचा दंड; पाचव्या वेळी परवाना होणार रद्द

Wednesday, 25 November 2026, 13:51

Breaking News: पुणे कोर्टात भरदिवसा झालेल्या हल्ल्याने खळबळ! आरोपीवर हल्ला करून पिस्तूल घटनास्थळी सोडून हल्लेखोर फरार

Wednesday, 25 November 2026, 13:27

‘चला खरवस घेऊन येऊ’ म्हणत बोलावलं अन् निर्जनस्थळी नेऊन केली हत्या; तळेगाव येथे घडलेल्या घटनेने खळबळ

Wednesday, 25 November 2026, 13:19

Daund News: म्हसोबा यात्रेतील गर्दीचा फायदा घेत चिमुरडीचे दागिने लंपास

Wednesday, 25 November 2026, 13:03

Hadapsar News: वाहनचोराला पुणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; पाच लाखांची इर्टिगा कार हस्तगत

Wednesday, 25 November 2026, 12:29
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp