Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News: वाहनचोराला पुणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; पाच लाखांची इर्टिगा कार हस्तगत

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 November 2026, 12:29

हडपसर, ता. 25 : वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक दोनने एका सराईत वाहन चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची सुमारे पाच लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इर्टिगा कार हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे येवलेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

सतुल सुरेश राठोड (वय 24, मूळ रा. बुरकुलवाडी, ता. किनवट, जि. नांदेड, सध्या रा. सुसगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक दोनचे अधिकारी व कर्मचारी 25 नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार महेश बारवकर आणि पोलीस शिपाई प्रफुल्ल मोरे यांना आरोपी सतुल राठोड याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. यावेळी त्याच्याकडून मारुती सुझुकी कंपनीची MH 12 SF 9034 क्रमांकाची इर्टिगा कार हस्तगत करण्यात आली.

या कारवाईत येवलेवाडी पोलीस ठाण्यातील भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये दाखल वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जोतिबा कुरळे, पोलीस हवालदार परेश सावंत, महेश बारवकर, पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे आणि सचिन कांबळे यांच्या पथकाने केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Hadapsar News: वाहनचोराला पुणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; पाच लाखांची इर्टिगा कार हस्तगत

Wednesday, 25 November 2026, 12:29

Loni Kalbhor News: खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपी पुणे रेल्वे स्थानकावर अटकेत; पळून जाण्याचा प्रयत्न फसला!

Wednesday, 25 November 2026, 11:46

भिगवणमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग अलर्ट; बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा अन् बसवले कॅमेरे

Wednesday, 25 November 2026, 11:37

पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचा दणका! ‘विद्रुपीकरण पुरस्कार’ यादीत श्रीनाथ भिमाले, पृथ्वीराज सुतार यांचा समावेश

Wednesday, 25 November 2026, 11:24

न्हावरेत बिबट्या भक्ष्याच्या शोधात कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला अन् स्वतःच अडकला; वनविभागाने घेतले ताब्यात

Wednesday, 25 November 2026, 11:04

गोविंदबागेत AI चा चमत्कार! एकरी 120 टन ऊस उत्पादन; कमी पावसातही उसाचे बंपर उत्पादन; शरद पवारांकडून पाहणी

Wednesday, 25 November 2026, 10:45
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp