Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचा दणका! ‘विद्रुपीकरण पुरस्कार’ यादीत श्रीनाथ भिमाले, पृथ्वीराज सुतार यांचा समावेश

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 November 2026, 11:24

पुणे: पुणे शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांमुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी पुणे महापालिकेने ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. 24 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी तब्बल 150 हून अधिक तक्रारी नोंदवल्या असून, यामध्ये राजकीय पदाधिकारी आणि व्यावसायिकांच्या जाहिरात फलकांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेने नागरिकांसाठी ‘bhauflexkadha.pmc.gov.in’ हे स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. शहरात कुठेही अनधिकृत फ्लेक्स दिसल्यास नागरिक त्याचे छायाचित्र काढून या पोर्टलवर अपलोड करू शकतात. सर्वाधिक अनधिकृत फलक आढळलेल्या व्यक्ती किंवा संस्थांची नावे आणि छायाचित्रे 24 तासांत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. यासाठी ‘शहर विद्रुपीकरण पुरस्कार 2026’ अशी संकल्पना राबवण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या नावांमध्ये भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांचा समावेश आहे. शहरातील विविध भागांमध्ये त्यांचे जाहिरात फलक आढळल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मोहिमेत राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत.

व्यावसायिक आणि ब्रँड्सच्या गटात ब्रम्हप्रिया वर्ल्ड स्कूल, आर जीज बिर्याणी स्टोरी आणि शांतिप्रिया/शांती शिखर यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान, आता या तक्रारींवर महापालिका प्रशासन काय कारवाई करते, संबंधितांचे फ्लेक्स हटवले जातात का आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होते का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचा दणका! ‘विद्रुपीकरण पुरस्कार’ यादीत श्रीनाथ भिमाले, पृथ्वीराज सुतार यांचा समावेश

Wednesday, 25 November 2026, 11:24

न्हावरेत बिबट्या भक्ष्याच्या शोधात कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला अन् स्वतःच अडकला; वनविभागाने घेतले ताब्यात

Wednesday, 25 November 2026, 11:04

गोविंदबागेत AI चा चमत्कार! एकरी 120 टन ऊस उत्पादन; कमी पावसातही उसाचे बंपर उत्पादन; शरद पवारांकडून पाहणी

Wednesday, 25 November 2026, 10:45

Pune News: पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप बंद होणार? परवान्याशिवाय सेवा सुरू ठेवल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 25 November 2026, 9:40

पुणेकरांसाठी खुशखबर! बालेवाडीतील 2 मेट्रो स्थानके आजपासून सुरू

Wednesday, 25 November 2026, 9:32

सोन्याच्या भावात वाढ की घसरण? चांदीही महागली; आजचा 22 आणि 24 कॅरेटचा भाव किती? पहा

Wednesday, 25 November 2026, 9:20
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp