Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप बंद होणार? परवान्याशिवाय सेवा सुरू ठेवल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 November 2026, 9:40

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात बाइक टॅक्सी सेवा देणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. वैध अॅग्रीगेटर परवाना नसतानाही कंपनीकडून बाइक टॅक्सी सेवा सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला असून, बाइक टॅक्सी अॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांनी या अॅपवरून बाइक टॅक्सी बुक करू नये, तसेच दुचाकी मालकांनी आपली वाहने या सेवेसाठी देऊ नयेत, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

या प्रकरणाची दखल घेत 15 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अधिकारी, अॅग्रीगेटर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. रॅपिडोची संचालक कंपनी मे. रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. हिला ई-बाइक टॅक्सीचा अधिकृत परवाना मिळेपर्यंत पुणे जिल्ह्यातील सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, सूचना देऊनही कंपनीने सेवा सुरू ठेवल्याचा आरोप आहे. त्यामुळे 16 ऑक्टोबर रोजी आरटीओने कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. आता अॅप बंद करण्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू आहे.

खासगी नोंदणी असलेल्या दुचाकी रॅपिडोच्या बाइक टॅक्सी सेवेसाठी वापरू नयेत, असे आरटीओने स्पष्ट केले आहे. अशा वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होताना आढळल्यास वाहनमालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News: पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप बंद होणार? परवान्याशिवाय सेवा सुरू ठेवल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 25 November 2026, 9:40

पुणेकरांसाठी खुशखबर! बालेवाडीतील 2 मेट्रो स्थानके आजपासून सुरू

Wednesday, 25 November 2026, 9:32

सोन्याच्या भावात वाढ की घसरण? चांदीही महागली; आजचा 22 आणि 24 कॅरेटचा भाव किती? पहा

Wednesday, 25 November 2026, 9:20

मावळकरांसाठी खुशखबर! 9 ठिकाणी उभारणार अत्याधुनिक एसटी बस थांबे; 1.80 कोटींचा निधी मंजूर

Wednesday, 25 November 2026, 9:14

पदवीधर शिक्षकांच्या पगारात होणार मोठी वाढ? S-14 वेतनश्रेणी लागू झाल्यास हातात मिळू शकतात 60 हजार रुपये

Wednesday, 25 November 2026, 8:58

शाळांमध्ये डोनेशन देऊन प्रवेश घेण्याचे दिवस संपणार! नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी आता लॉटरी; वशिलेबाजी केल्यास शाळेची मान्यता रद्द?

Wednesday, 25 November 2026, 8:31
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp