Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळांमध्ये डोनेशन देऊन प्रवेश घेण्याचे दिवस संपणार! नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी आता लॉटरी; वशिलेबाजी केल्यास शाळेची मान्यता रद्द?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 November 2026, 8:31

सोलापूर : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची मोठी धावपळ सुरू असते. अनेकदा शाळांमध्ये प्रवेशासाठी शिफारस, आर्थिक व्यवहार किंवा डोनेशनला प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी समोर येतात. आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास संबंधित शाळांना लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करावी लागणार आहे.

शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यासंदर्भात राज्यातील शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा आर्थिक व्यवहार होतात का, यावर अधिकाऱ्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. ठरावीक विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे किंवा जादा पैसे घेऊन प्रवेश देण्याचे प्रकार आढळल्यास संबंधित शाळेची चौकशी केली जाणार आहे.

काही खासगी शाळांकडून पालकांना ठरावीक दुकानातूनच पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जाते. तसेच पालकांची परवानगी न घेता शुल्क वाढवले जात असल्याच्याही तक्रारी आहेत. अशा प्रकारांवरही शिक्षण विभाग लक्ष ठेवणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यासोबतच त्यांची मान्यता रद्द करण्याचीही तरतूद आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शाळांमध्ये डोनेशन देऊन प्रवेश घेण्याचे दिवस संपणार! नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी आता लॉटरी; वशिलेबाजी केल्यास शाळेची मान्यता रद्द?

Wednesday, 25 November 2026, 8:31

शोरमा खाल्ला अन् उलट्या-जुलाब सुरू! 34 जणांना विषबाधा; दुकानावर पोलिसांची कारवाई

Wednesday, 25 November 2026, 8:23

पुण्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळ! हृदयविकार अन् मधुमेहाच्या नावाखाली बनावट औषधांचा पुरवठा; कंपनीचा परवाना रद्द

Wednesday, 25 November 2026, 8:13

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला; तुमच्या भागात कसे असेल हवामान? वाचा

Wednesday, 25 November 2026, 7:59

Daily Horoscope: सूर्य, चंद्र, मंगळ आणि गुरूमुळे तयार होतोय शुभ योग! आज या राशींचे नशीब पालटणार?

Wednesday, 25 November 2026, 7:47

स्कॉच आणि व्हिस्कीच्या किमतीत मोठी कपात; ३३ विदेशी मद्य ब्रँडचे नवे दर जाहीर

Tuesday, 24 November 2026, 21:37
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp