Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शोरमा खाल्ला अन् उलट्या-जुलाब सुरू! 34 जणांना विषबाधा; दुकानावर पोलिसांची कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 November 2026, 8:23

भिवंडी: रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागले आहे. भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरात शोरमा खाल्ल्यानंतर विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 34 वर पोहोचली आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असून सर्वांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उलट्या, जुलाब, मळमळ आणि तापाचा त्रास जाणवू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, वंजारपट्टी नाका येथील ए.के. शोरमा दुकानातून खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर काही नागरिकांना अचानक त्रास सुरू झाला. एकाच कुटुंबातील काही सदस्यांना सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर इतरांनीही त्याच दुकानातून शोरमा खाल्ल्याची माहिती समोर आली. त्यामुळे बाधितांचा आकडा वाढत गेला. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि निजामपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित दुकानावर कारवाई करून शोरमाची टपरी जप्त केली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीही या प्रकरणाची तपासणी करणार आहेत.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शोरमा खाल्ला अन् उलट्या-जुलाब सुरू! 34 जणांना विषबाधा; दुकानावर पोलिसांची कारवाई

Wednesday, 25 November 2026, 8:23

पुण्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळ! हृदयविकार अन् मधुमेहाच्या नावाखाली बनावट औषधांचा पुरवठा; कंपनीचा परवाना रद्द

Wednesday, 25 November 2026, 8:13

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला; तुमच्या भागात कसे असेल हवामान? वाचा

Wednesday, 25 November 2026, 7:59

Daily Horoscope: सूर्य, चंद्र, मंगळ आणि गुरूमुळे तयार होतोय शुभ योग! आज या राशींचे नशीब पालटणार?

Wednesday, 25 November 2026, 7:47

स्कॉच आणि व्हिस्कीच्या किमतीत मोठी कपात; ३३ विदेशी मद्य ब्रँडचे नवे दर जाहीर

Tuesday, 24 November 2026, 21:37

पुण्यातील नाट्यगृहांच्या कमाईत मोठी दरी! बालगंधर्वची 50 लाखांची झेप, उपनगरांतील सभागृहांची अवस्था दयनीय…

Tuesday, 24 November 2026, 21:32
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp