Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: म्हसोबा यात्रेतील गर्दीचा फायदा घेत चिमुरडीचे दागिने लंपास

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 November 2026, 13:03

दौंड, ता. 25 : गिरीम येथील म्हसोबा देवाच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने चिमुरडीच्या गळ्यातील सोन्याचे बदाम आणि पायातील चांदीचे वाळे चोरून नेल्याची घटना घडली. मंगळवारी (ता. 24) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत सुमारे 20 हजार 900 रुपयांचे दागिने चोरीला गेले असून, याप्रकरणी दौंड पोलिसांनी एका 26 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रेम अंकुश पवार (वय 26, रा. कासेगाव, ता. हवेली, मूळ रा. दसमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अजय भीमराव थोरात (वय 50, रा. गिरीम, ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात हे आपल्या नातीसह गिरीम येथील म्हसोबा देवाच्या यात्रेसाठी गेले होते. यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना आरोपीने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या नातीच्या गळ्यातील सोन्याचे बदामाचे पान आणि पायातील चांदीचे वाळे चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याच्या पाच बदामांच्या पानांचा आणि चांदीच्या वाळ्यांचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत 20 हजार 900 रुपये आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 304(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार खंडागळे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daund News: म्हसोबा यात्रेतील गर्दीचा फायदा घेत चिमुरडीचे दागिने लंपास

Wednesday, 25 November 2026, 13:03

Hadapsar News: वाहनचोराला पुणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; पाच लाखांची इर्टिगा कार हस्तगत

Wednesday, 25 November 2026, 12:29

Loni Kalbhor News: खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपी पुणे रेल्वे स्थानकावर अटकेत; पळून जाण्याचा प्रयत्न फसला!

Wednesday, 25 November 2026, 11:46

भिगवणमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग अलर्ट; बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा अन् बसवले कॅमेरे

Wednesday, 25 November 2026, 11:37

पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचा दणका! ‘विद्रुपीकरण पुरस्कार’ यादीत श्रीनाथ भिमाले, पृथ्वीराज सुतार यांचा समावेश

Wednesday, 25 November 2026, 11:24

न्हावरेत बिबट्या भक्ष्याच्या शोधात कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला अन् स्वतःच अडकला; वनविभागाने घेतले ताब्यात

Wednesday, 25 November 2026, 11:04
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp