Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! दुकानासमोर घाण दिसली तर भरावा लागणार 10 हजारांचा दंड; पाचव्या वेळी परवाना होणार रद्द

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 November 2026, 13:51

पुणे: पुणे शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेने आता स्वच्छतेबाबतही कठोर पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, दुकानांसमोरील परिसर अस्वच्छ ठेवणे किंवा खासगी मोकळ्या जागांवर कचरा साचू देणे संबंधितांना महागात पडणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर पहिल्याच वेळी 10 हजार रुपयांपासून दंड आकारला जाणार आहे. वारंवार नियम मोडल्यास पाचव्या वेळी दुकान बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने 23 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये दुकानदार, व्यावसायिक आस्थापना, फेरीवाले आणि खासगी जागांच्या मालकांची स्वच्छतेबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या परिसरात स्वच्छता राखणे आता संबंधितांसाठी बंधनकारक असणार आहे.

महापालिकेने निश्चित केलेल्या फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांनाही स्वच्छतेचे नियम पाळावे लागतील. प्रत्येक फेरीवाल्याकडे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी 2 स्वतंत्र डबे असणे आवश्यक आहे. परिसरात अस्वच्छता आढळल्यास पहिल्या 4 वेळा दंड आकारला जाईल. पाचव्यांदा नियम मोडल्यास संबंधिताचा फेरीवाला परवाना रद्द केला जाणार आहे.

शहरातील रिकाम्या खासगी जागांवर कचरा साचल्यास संबंधित मालकाला महापालिकेकडून नोटीस दिली जाईल. त्यानंतर 3 दिवसांत जागा स्वच्छ करणे आणि कचरा टाकला जाणार नाही यासाठी कुंपण घालणे आवश्यक असेल. मालकाने दुर्लक्ष केल्यास महापालिका स्वतः स्वच्छता करणार असून, त्यासाठी लागणारा खर्च जागामालकाकडून वसूल केला जाईल. दंडाची रक्कम न भरल्यास ती मालमत्ता करात समाविष्ट करून वसूल करण्याची तरतूद आहे.

कारवाई केलेल्या जागांचे स्वच्छतेपूर्वीचे आणि नंतरचे जिओटॅगिंग फोटो महापालिका जतन करणार आहे. यामुळे संबंधित ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जात असल्यास दोषींवर कारवाई करणे प्रशासनाला सोपे होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या पाटील कुटुंबासोबत घडलं भयंकर! संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचा मृत्यू, 2 मुलं बेपत्ता

Wednesday, 25 November 2026, 14:02

पुणेकरांनो सावधान! दुकानासमोर घाण दिसली तर भरावा लागणार 10 हजारांचा दंड; पाचव्या वेळी परवाना होणार रद्द

Wednesday, 25 November 2026, 13:51

Breaking News: पुणे कोर्टात भरदिवसा झालेल्या हल्ल्याने खळबळ! आरोपीवर हल्ला करून पिस्तूल घटनास्थळी सोडून हल्लेखोर फरार

Wednesday, 25 November 2026, 13:27

‘चला खरवस घेऊन येऊ’ म्हणत बोलावलं अन् निर्जनस्थळी नेऊन केली हत्या; तळेगाव येथे घडलेल्या घटनेने खळबळ

Wednesday, 25 November 2026, 13:19

Daund News: म्हसोबा यात्रेतील गर्दीचा फायदा घेत चिमुरडीचे दागिने लंपास

Wednesday, 25 November 2026, 13:03

Hadapsar News: वाहनचोराला पुणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; पाच लाखांची इर्टिगा कार हस्तगत

Wednesday, 25 November 2026, 12:29
Next Post

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या पाटील कुटुंबासोबत घडलं भयंकर! संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचा मृत्यू, 2 मुलं बेपत्ता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp