Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; यवत पोलीसांच्या तपासाला यश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 November 2026, 17:41

राहुलकुमार अवचट

यवत : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बारामती जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी २४ नोव्हेंबर २०२६ रोजी हा निकाल दिला. किशोर धनुष मधुरे (वय २९, रा. गाडीवाला रोड, आनंद मित्र मंडळ, पुणे) असे दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ४५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

यवत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३६६ (अ), ३६३ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या खटल्याचा विशेष खटला क्रमांक ४२/२०२० होता.

या गुन्ह्याचा तपास यवत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बी. एस. वाघमोडे यांनी केला. विशेष सरकारी अभियोक्ता ज्ञानदेव शिंगाडे यांनी न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडली.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान जिल्हा न्यायालयाच्या पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे, पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित, यवत पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल आर. एम. मनेरी आणि ए. आर. माने यांनी सहकार्य केले.

यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी या प्रकरणात मार्गदर्शन आणि सहकार्य केले. पोलिसांनी केलेला तपास, वेळेवर सादर केलेले पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेतील सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे आरोपीला कठोर शिक्षा झाली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; यवत पोलीसांच्या तपासाला यश

Wednesday, 25 November 2026, 17:41

शिरूरमधील वाढत्या गुन्हेगारीची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दखल; सहा आठवड्यांत अहवालाचे निर्देश

Wednesday, 25 November 2026, 16:46

मांजरीत किरकोळ वादातून थेट गोळीबार! गुन्हेगारांच्या मित्रत्वाचा रक्तरंजित शेवट? जखमी आणि गोळीबार करणारा आरोपी रफुचक्कर

Wednesday, 25 November 2026, 15:50

पुण्यात भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंदार किवळेवर हल्ला! सूड उगवण्यासाठी वर्षभर वाट पहिली अन् संधी मिळताच काटा काढला

Wednesday, 25 November 2026, 15:39

व्यावसायिकाचा पाठलाग करत गाडी अडवली, काचा फोडून गळा चिरला! किरकोळ वादातून कोल्हापूर-सांगली सीमेवर रक्तरंजित थरार…

Wednesday, 25 November 2026, 15:25

पुण्यात नवरा-बायकोचा कारनामा! गोड बोलून जाळ्यात ओढलं अन् तिघांकडून ११ कोटी ६७ लाख उकळून पसार; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 25 November 2026, 15:08
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp