Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! महिला व बाल विकास विभागात नोकरीची लॉटरी; तब्बल 8 हजारहून अधिक जागांसाठी होणार भरती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 11 April 2026, 9:12

 Women and Child Development Department : राज्यातील महिला व बाल विकास विभागाने तब्बल 23 वर्षांनंतर मोठा निर्णय घेतला आहे. विभागाच्या कामकाजाला गती देण्यासाठी नवीन पदांना मंजुरी देण्यात आली असून यामुळे प्रशासन अधिक मजबूत होणार आहे. याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. काही पदे कमी करून त्याऐवजी 165 नवीन पदांची भर घालण्यात आली आहे. यामुळे आता एकूण 8 हजार 669 नियमित पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदे लवकरच भरली जाणार असून त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. याशिवाय विभागाच्या विविध कामांसाठी 2 हजार 843 पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यालाही मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मोठी संख्या कार्यरत आहे. राज्यात एकूण 1 लाख 10 हजार 664 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत 2 लाख 21 हजार 328 मानधनाधारित पदे मंजूर आहेत. या कर्मचाऱ्यांचे मानधन केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुक्रमे 60 आणि 40 टक्के प्रमाणात दिले जाते.

निधी वितरणासाठी आता ‘SNA SPARSH’ ही डिजिटल प्रणाली वापरण्यात येत आहे. या प्रणालीमुळे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक बनते. यामुळे कामकाजात वेग आणि अचूकता येणार आहे.

 

या निर्णयामुळे महिला आणि बालकल्याणाशी संबंधित योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दीर्घ काळानंतर घेतलेल्या या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी मदत होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अमेरिका-इराण युद्धानंतर भारताचा मोठा निर्णय! गॅस आयातीवरील अवलंबित्व संपवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन

Sunday, 16 August 2026, 22:59

“माझ्याशी पंगा घेण्याची कोणी हिंमत करेल असं वाटत नाही…”; तुकाराम मुंढेंचा लाचखोरांना सज्जड दम

Sunday, 16 August 2026, 22:16

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उद्योगांवर संकट! अखेर उद्योगमंत्र्यांच्या धावपळीनंतर १० महिन्यांची डेडलाईन फिक्स

Sunday, 16 August 2026, 21:30

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५२३ कोटींचे कर्ज होणार माफ; तब्बल ६१ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Sunday, 16 August 2026, 20:39

शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा विमानतळावरच गोळीबार! बंदुकीतून दोन राउंड फायर; २ जण जखमी

Sunday, 16 August 2026, 19:30

अहिल्यानगर-पुणे बाह्यमहामार्गावर भीषण अपघात; दुचाकी चालकाचा मृत्यू

Sunday, 16 August 2026, 19:25
Next Post
Uruli Kanchan

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या 18 विद्यार्थ्यांना मानाचा ‘स्काऊट गाईड राज्य पुरस्कार’ जाहीर, कठोर परिश्रमानंतर आता 'राष्ट्रपती पुरस्कारा'कडे वाटचाल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.