Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हा परिषदेत ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा मार्ग मोकळा; 34 वर्षांनंतर मोठा निर्णय, मात्र अंमलबजावणीस विलंब

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 14 April 2026, 16:25

Zilla Parishad Co-opted Members : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग तब्बल 34 वर्षांनंतर मोकळा झाला आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले असून सध्या ते राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे. सन 1992 मध्ये झालेल्या 73 व्या घटनादुरुस्तीनंतर ही पद्धत बंद करण्यात आली होती. मात्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदांमध्येही तज्ज्ञ किंवा अनुभवी व्यक्तींची नियुक्ती करणे शक्य होणार आहे.

या नवीन निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेषतः निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना किंवा पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मात्र सध्या या प्रक्रियेला थोडा विलंब होताना दिसत आहे. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल आणि त्यानंतर ग्रामविकास विभागाला या नियुक्तीसाठी सविस्तर नियमावली तयार करावी लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

नियमावली अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधीच पार पडल्या आहेत, तिथे ही प्रक्रिया प्रथम राबवली जाण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये आगामी निवडणुका झाल्यानंतर ही तरतूद लागू केली जाईल असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन स्वतःचे नाव सुचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र नियुक्ती प्रक्रियेला वेळ लागत असल्याने इच्छुकांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. या निर्णयामुळे ग्रामीण राजकारणाला एक नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32
Next Post
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

दौंडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण रंगेहात पकडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.