Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 May 2026, 10:47

Big Breaking लोणी काळभोर, ता. ९ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, लवांडे यांनी थेट संग्राम महाराज भंडारे व त्यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. Big Breaking

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)


मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील आळंदी मातोबा येथे आयोजित कार्यक्रम आणि प्रवचन आटोपल्यानंतर विकास लवांडे आज शनिवारी (ता.९)  पुण्याकडे परतत होते. सकाळी  दहाच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. Big Breaking

या घटनेबाबत बोलताना विकास लवांडे म्हणाले, “संग्राम भंडारे आणि त्यांच्यासोबत असलेले काही समर्थक तीन ते चार चारचाकी वाहनांतून आले होते. त्यांनी माझी गाडी अडवून माझ्यावर शाई फेकली, धक्काबुक्की केली आणि पिस्तूल दाखवत धमकी दिली. त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले.” Big Breaking

 

दरम्यान, घटनेनंतर विकास लवांडे यांनी तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. Big Breaking

…म्हणूनच शाई फेक?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायासंदर्भातील लेखावरून राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून पवारांवर टीकेची झोड उठवण्यात येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील कथित “२० घुसखोरांची” नावे जाहीर केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. लवांडे यांच्या या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत असून, याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर काळी शाई फेकण्याची घटना घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.