Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 9 May 2026, 11:46

Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : आपल्या पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्याने आणि त्याच्या 6 ते 7 साथीदारांनी मिळून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एम.जी. रोड परिसरात मंगळवारी (ता. 05) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. Uruli Kanchan News

कुणाल वाल्मिक डोळसे (वय 23, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. तांबे वस्ती, बायफ रोड, उरुळी कांचन) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शुभम विठ्ठल शेळके (मेव्हुणा), संकेत (पूर्ण नाव माहिती नाही) व इतर सहाजण (त्यांचेहि नाव व पत्ता माहिती नाही) असे मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुणाल डोळसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील आठ जणांवर शुक्रवारी (ता. 09) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Uruli Kanchan News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल डोळसे हे मंगळवारी (ता. 05) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीला घरी आणण्यासाठी एम.जी. रोड येथील सासरी गेले होते. यावेळी त्यांचा मेव्हणा शुभम शेळके याने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कुणाल यांनीही प्रत्युत्तरात शिवीगाळ केल्याने वाद विकोपाला गेला. Uruli Kanchan News

रागाच्या भरात शुभम शेळके याने आपले 5 ते 6 मित्र बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी शुभम शेळके, संकेत आणि इतर 6 अनोळखी साथीदारांनी कुणाल डोळसे यांना घेरले. या सर्वांनी मिळून कुणाल यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात कुणाल यांच्या नाकावर, तोंडावर, गालावर, हातावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. Uruli Kanchan News

 

मारहाणीनंतर जखमी कुणाल यांनी उरुळी कांचन येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी शुभम शेळके, संकेत आणि इतर सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(१), १९१(२), १९०, ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार खरात या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. Uruli Kanchan News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Saswad news : विद्युत मीटर चोरीच्या तपासासाठी गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून मारहाण ; एका पुरुषासह 9 महिलांविरुद्ध सासवड पोलिसांत गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp