Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 19:04

SSC Result लोणी काळभोर, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दुपारी जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत तब्बल ९८.३६ टक्के निकाल लावला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठिंब्याच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. SSC Result

दहावीच्या परीक्षेत प्रतिक्षा श्रीराम लटके हिने ९१.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर कल्याणी आण्णासाहेब कदम आणि हर्षदा बळीराम लाडे या दोघींनी ९१ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच कार्तिकी नवनाथ ठाकर हिने ८६.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. SSC Result

यंदा विद्यालयातील एकूण १२२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी तब्बल १२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केवळ दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्ण होण्यापुरते यश न मिळवता गुणवत्तेचीही भक्कम छाप पाडली आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्ण होण्यापुरते यश न मिळवता गुणवत्तेचीही छाप पाडली आहे. एकूण २६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर ३४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे. दोन विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी प्राप्त केली.  SSC Result

 

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा सावंत यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याच्या जोरावर हे यश मिळवले आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यालयाच्या या उल्लेखनीय निकालामुळे कुंजीरवाडी परिसरात विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. SSC Result

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पाच महिन्यांची प्रतीक्षा संपली! भीमाशंकर मंदिरात आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत घेता येणार थेट दर्शन

Thursday, 18 June 2026, 23:01

पुणे रेल्वेचा नवा चेहरा! आळंदीत ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ तर स्थानकावर 12 प्लॅटफॉर्मची सुविधा

Thursday, 18 June 2026, 22:32

पुढच्या महिन्यात लग्न; जय्यत तयारी सुरु, विमानं बुक केली, 17 कोटी खर्च केले अन् अचानक काळाचा घाला; नेमकं काय घडलं?

Thursday, 18 June 2026, 22:00

हिंजवडी मेट्रो लाईन 3 सुसाट! 15 जुलैपर्यंत 12 स्टेशन्स सुरू होणार; ‘पायलट’ म्हणून महिलांची फौज सज्ज

Thursday, 18 June 2026, 21:17

पुण्यात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश!10 हजारांहून अधिक ‘ट्रामाडोल’ गोळ्यांसह दोघांना अटक

Thursday, 18 June 2026, 20:40

हनीमूनदरम्यान हत्या! जोडप्याने सोबत वाढदिवस साजरा केला; दारू पिऊन झोपले अन् सकाळी उठल्यावर…

Thursday, 18 June 2026, 19:53
Next Post

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.