Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंना मतपेटीत मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मिळाली अवघी 19 मतं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 October 2026, 10:24

पुणे : पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल समोर येत असून, यामध्ये नेहमी चर्चेत असणारे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात बिचुकले यांना केवळ 19 मते मिळाल्याने एलिमिनेशन फेरीतच ते बाद झाले आहेत. या मतदारसंघात एकूण 19 उमेदवार बाद झाले असून, अजून विजयाचा 25,756 मतांचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे अंतिम निकालासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

शिक्षक मतदारसंघात सध्या कौस्तुभ गावडे 17,600 मते घेऊन आघाडीवर आहेत. त्यांच्या पाठोपाठ सचिन सानप (11,328 मते), दत्तात्रय सावंत (10,377 मते) आणि जयंत आसगावकर (8,350 मते) यांचा क्रमांक लागतो.

दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघात कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पदवीधरसाठी 1,13,113 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत हर्षदा जाधव यांनी 1,12,400 मते मिळवून भक्कम आघाडी घेतली आहे. त्यांना विजयासाठी आता अवघ्या 716 मतांची गरज आहे. तर स्मित जाधव यांना 1,02,000 मते मिळाली आहेत. शिक्षक मतदारसंघात पराभव झाला असला तरी पदवीधर मतदारसंघात बिचुकले यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे.

निवडणुकीचा अर्ज भरताना अभिजीत बिचुकले यांनी नेहमीच्या शैलीत मोठा दावा केला होता. शिक्षकांचे आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यासारखा खंबीर नेताच सभागृहात हवा, असे सांगत त्यांनी इतर उमेदवारांना आव्हान दिले होते. “मी निवडणुकीत उभा राहिलो म्हणजे सरकारपेक्षा मोठा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला विश्वास व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीत मतदारांनी त्यांना डावलल्याचे स्पष्ट समोर आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळाचा मोठा फटका! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका स्थगित; हवेली तालुका खरेदी विक्री संघाची मात्र निवडणुक होणार

Wednesday, 28 October 2026, 11:15

जुन्नर तालुक्यातील घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! चार घरफोड्यांची उकल; 38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त..

Wednesday, 28 October 2026, 11:10

वाडेबोल्हाई मंदिरात ज्येष्ठ महिलेची दीड तोळ्याची पोत लंपास ; सलग दुसऱ्या रविवारी चोरीची घटना

Wednesday, 28 October 2026, 10:46

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंना मतपेटीत मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मिळाली अवघी 19 मतं

Wednesday, 28 October 2026, 10:24

“पूजा झाल्याशिवाय जवळ येऊ नका!” नवरीचा बहाणा अन् संधी मिळताच सोनं, रोकड घेऊन पसार झाली लुटेरी दुल्हन

Wednesday, 28 October 2026, 10:14

नऱ्हेतील 21 वर्षीय तरुणावर पोलिसांची मोठी कारवाई; पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार

Wednesday, 28 October 2026, 10:00
Next Post

वाडेबोल्हाई मंदिरात ज्येष्ठ महिलेची दीड तोळ्याची पोत लंपास ; सलग दुसऱ्या रविवारी चोरीची घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp