Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पवार कुटुंबातील दरी मिटणार का? विलीनीकरणासाठी सुनेत्रा पवारांशी चर्चेची तयारी; राष्ट्रवादीच्या वर्तुळात हालचालींना वेग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 28 March 2026, 18:22
Will the rift in the Pawar family be bridged? Preparations for talks with Sunetra Pawar for merger; Movements accelerate in NCP circles

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) विलिनीकरणाच्या चर्चेला (Maharashtra Politics) सध्या ब्रेक लागल्याचे चित्र दिसत असले, तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची (Sunetra Pawar) चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांत आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Supriya Sule) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर थेट आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही गटांमधील दरी अधिकच वाढल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

 

तरीही, पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आणि काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी भावना कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विलिनीकरणाचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला नसून, त्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याशी थेट चर्चा होणे महत्त्वाचे ठरू शकते. त्या निर्णयक्षम नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज 2 महिने पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पक्षात त्यांच्या आठवणींना उजाळा देताना, दोन्ही गटांच्या एकत्र येण्याचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. मात्र, त्यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे बदलली असून, कुटुंब आणि पक्ष यांच्यातील समतोल ढासळल्याची भावना काही नेत्यांमध्ये आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर लगेचच झालेल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये घाईगडबडीत निर्णय झाल्याची टीका झाली होती. विशेषतः सुनेत्रा पवार यांनी चौथ्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वाद निर्माण झाला. या प्रक्रियेबाबत माहिती नव्हती, असे शरद पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दोन वेगळे प्रवाह दिसत आहेत. एकीकडे आरोप-प्रत्यारोप आणि दुसरीकडे एकत्र येण्याची आशा. पुढील काही दिवसांत नेतृत्व पातळीवर संवाद झाला, तर विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा गती मिळू शकते. मात्र सध्यातरी राजकीय वास्तव हे मतभेदांच्या छायेतच दिसत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये किरकोळ वादातून सूड; दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे अटकेत

Friday, 1 May 2026, 21:09

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ७ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

Friday, 1 May 2026, 18:43

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

Friday, 1 May 2026, 15:34

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43
Next Post

भररस्त्यात मुख्यमंत्र्यांना मिठी मारली अन् गालावर किस! सोशल मीडियावर होतेय "पप्पी"ची चर्चा; महिलेच्या कृत्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.