Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 1 May 2026, 15:34

यवत, ता.1 : यवत (ता.दौंड) परिसरात झालेल्या चोरीच्या गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.पोलिसांनी अवघ्या 48 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुनील बजरंग काळे (वय 22 , रा. समता नगर राहू, ता.दौंड, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.30) गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना यवत पोलिस ठाण्यातील भारतीय न्याय संहिता कलम 305 हा गुन्हा आरोपी सुनील बजरंग काळे याने केला असल्याची माहिती पोलिसांनी एका खबऱ्या मार्फत मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी समांतर दिशेने तपास केला असता, आरोपी सुनील काळे हा राहू गावातून यवत कडे जाणाऱ्या रस्त्यावर मिळून आला. आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

 

दरम्यान, आरोपीने गुन्ह्यात चोरलेली गेलेली एकूण रक्कम 2 लाख 50 हजार रुपयांपैकी 1 लाख 30 हजार रुपये त्याने त्याच्या अकाउंट वरुन त्याचा भाऊ गणेश बजरंग काळे याच्या इको बँकेच्या अकाउंटवर पाठवल्याचे सांगत आहे. तसेच 60 हजार रुपये व अर्धा तोळा वजनाचे कानातील झुबे,साड्या व इतर साहित्य घरी ठेवल्याचे सांगत आहे. उर्वरित रक्कम ऑनलाइन गेम मध्ये उडवल्याचे सांगितले आहे. आरोपीला अटक करून पुढील कारवाई साठी यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, सहाय्यक फौजदार सचिन घाडगे, आसिफ शेख, पोलिस हवालदार, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतनला संपवण्याचा प्लॅन चेतनचाच! ‘हत्येचा पहिला प्रयत्न फसला तेव्हा चेतन रात्रभर रडला” सियाचा धक्कादायक जबाब…

Thursday, 25 June 2026, 19:38

कदमवाकवस्ती येथे विहिरीत उडी मारून विवाहितेची आत्महत्या

Thursday, 25 June 2026, 19:18

खासदारांच्या फुटीच्या चर्चांना शरद पवारांचा ‘फुलस्टॉप’; बारामतीत राजकीय वातावरणावर स्पष्ट प्रतिक्रिया

Thursday, 25 June 2026, 18:56

मुख्याध्यापकाकडून नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

Thursday, 25 June 2026, 18:52

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा ‘सुरक्षा संकल्प’; 100 पेक्षा जास्त शाळा प्रतिनिधींची बैठक: पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहन

Thursday, 25 June 2026, 18:47

‘लोहगड’ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत! सर्पाकार दरवाजे आणि विंचूकाटा रचनेचा इतिहास उलगडला

Thursday, 25 June 2026, 17:44
Next Post

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ७ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.