Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा ‘सुरक्षा संकल्प’; 100 पेक्षा जास्त शाळा प्रतिनिधींची बैठक: पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 June 2026, 18:47

ओमकार भोरडे

शिक्रापूर:-विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी शिक्रापूर पोलिसांनी ‘सुरक्षा संकल्प’ उपक्रम राबवला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 100 हून अधिक शाळा प्रतिनिधी व मुख्याध्यापकांची संयुक्त बैठक घेऊन शाळा परिसर सुरक्षित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला.

दि. 24 जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्रतिनिधींची उत्साहपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली:

 

विद्यार्थ्यांची सुरक्षा व विद्यार्थिनींचे संरक्षण – शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनींची छेडछाड, टवाळखोरी किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना.
सायबर गुन्हे प्रतिबंध – विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरील गैरवापर यापासून सावध राहण्याचे मार्गदर्शन
कायदा व सुव्यवस्था – शाळा परिसरातील संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे लक्ष.
समन्वय – शाळा व पोलीस प्रशासन यांच्यात थेट संपर्क व सहकार्य.

-सीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे
-तक्रार पेटी बसवणे, ज्यात विद्यार्थी तक्रार टाकू शकतील
-गुड टच-बॅड टच विषयावर विद्यार्थिनींना जनजागृती
-संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश पोलीस निरीक्षकांनी दिला. मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोणताही गैरप्रकार झाल्यास पालक, शिक्षक किंवा पोलिसांना लगेच कळवण्याचे आवाहन केले.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी यापूर्वी ज्या ठाण्यांमध्ये काम केले तेथे महिला सुरक्षा जनजागृती, बालसंरक्षण अभियान, छेडछाडविरोधी उपक्रम राबवून संवेदनशील अधिकारी अशी ओळख निर्माण केली आहे. शिक्रापूरमधील हा उपक्रम त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग आहे.

बैठकीला 100 ते 110 मुख्याध्यापक व शाळा प्रतिनिधी उपस्थित होते. शिक्रापूर पोलिसांच्या या पुढाकाराचे सर्वांनी स्वागत केले आणि पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी सुरक्षित शाळा हे पहिले पाऊल, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02
Next Post

मुख्याध्यापकाकडून नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.