Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 19:28

आदित्य बोराटे

इंदापूर: जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप, जीवे मारण्याची धमकी, विनयभंग तसेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सुभाष संभाजी डरंगे, शिवाजी दशरथ जगताप आणि दशरथ नामदेव आसबे (रा. बाबुळगाव, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५४/२०२६ नुसार २७ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल झाला असून, तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) चैतन्य कदम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपींनी मार्च २०२६ मध्ये फिर्यादी कुटुंबाशी जमिनीचा व्यवहार करताना बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. संबंधित जमिनीचा मालकी हक्क नसतानाही जमीन विकल्याचे सांगून लाखो रुपयांची रक्कम घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. उर्वरित रकमेची मागणी केल्यानंतर आरोपींकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

 

तसेच ८ जुलै रोजी फिर्यादीचे पती व मुलगा बाहेर गेल्यानंतर आरोपी घरी आले. त्यावेळी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीशी वाद घालून तिचा हात धरत विनयभंग आणि गैरवर्तन केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला असून, या प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ७४, ३५१(२), ३(५) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) व ३(१)(w)(i) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49
Next Post

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp