Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 August 2026, 15:42

पुणे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरुर बायपास परिसरात होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या भागात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विविध सुरक्षात्मक उपाययोजना अंमलात आणल्या जात असून, यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

रस्त्याची सुरक्षा आणि इतर प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी 25 तारखेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत शिरुर तहसीलदार कार्यालयात तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एस. एस. लाड, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अशोक सोडगीर, तसेच प्रकाश मुसळे, अरुण घावटे, संजय शिंदे, बाबाजी वर्पे आणि विठ्ठल घावटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:

 

पहिला टप्पा: पाषाणमळा ते विघ्नहर्ता हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तातडीने ७.५ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड तयार केले जातील.

दुसरा टप्पा: विघ्नहर्ता हॉस्पिटल ते सतरा कमानी पुलापर्यंत उपलब्ध जागेनुसार दोन्ही बाजूंना ७.५ मीटर रुंदीचे रस्ते बनवले जातील.

स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि इतर वाहनांच्या सततच्या गर्दीमुळे या महामार्गावर अपघाताचा धोका कायम असायचा. नवीन सर्व्हिस रोडमुळे महामार्गावरील सुसाट वाहतूक आणि स्थानिक वाहनांची वर्दळ पूर्णपणे वेगळी होईल. यामुळे वाहतूक कोंडी सुटून अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास संजय पाचंगे यांनी व्यक्त केला. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे उपोषणाचा मार्ग टळला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21
Next Post

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp