Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 September 2026, 20:40

पुणे : बँक कर्मचारी संघटनांनी घेतलेल्या संपाच्या निर्णयामुळे आता केंद्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे सर्वसामान्यपणे दर रविवारी बँकांना सुट्टी असते. मात्र, या आठवड्यात रविवारी 27 सप्टेंबर रोजी देशभरातील बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू ठेवले जाणार आहे. देशव्यापी संपामुळे नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या संघटनेने 28,29,आणि 30 सप्टेंबर या कालावधीत 3 दिवसांचा संप पुकारला आहे. बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून 5 दिवस कामकाजाची पद्धत लागू करावी, ही त्यांची मुख्य मागणी आहे. या विषयावर सरकार आणि युनियनच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, परंतु त्यातून कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. मागण्या मान्य न झाल्यास संपावर ठाम राहण्याचा इशारा युनियनने दिला आहे.

सलग तीन दिवस बँका बंद राहिल्यास सर्वसामान्य नागरिक आणि ग्राहकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही संभाव्य गैरसोय लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्रालयाने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यानुसार येत्या रविवारी राज्यातील आणि देशातील सर्व राष्ट्रीयकृत, प्रादेशिक तसेच ग्रामीण बँका उघड्या ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बँकांचे व्यवहार ठप्प होण्यापूर्वीच नागरिकांनी आपली महत्त्वाची आर्थिक कामे, पैसे काढणे किंवा जमा करणे यांसारखे व्यवहार रविवारीच पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोरतापवाडीतील पुरोगामी विद्यालयात शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; नराधमाला अटक

Thursday, 15 October 2026, 11:05

कोतकरांच्या उद्योग समूहावर आयकरची नजर? पुण्यातील हॉटेल्समध्ये तपासणी, हेलिकॉप्टर खरेदीचीही चर्चा

Thursday, 15 October 2026, 10:59

आईच बनली लेकीची दलाल! ग्राहकांकडून पैसे घेऊन अल्पवयीन लेकीला खोलीत पाठवलं; पुण्यातील घटना

Thursday, 15 October 2026, 10:41

MPSC च्या तयारीत जुळलं प्रेम, थाटामाटात लग्नही झालं! पण संसार सुरू होताच पतीचा भयानक चेहरा उघड; नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 10:24

अंकिता भंडारीला 4 वर्षांनंतरही न्याय मिळाला नाही? न्याय मागण्यासाठी इंडिया गेटवर आंदोलन, पण पहाटेच पोलिसांची कारवाई

Thursday, 15 October 2026, 10:17

पुण्यातील MIL अधिकाऱ्याच्या घरावर CBI ची धडक; कोट्यवधींची रोकड जप्त,प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यत ?

Thursday, 15 October 2026, 9:57
Next Post

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा 'थाट 'पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp