Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 November 2026, 10:39

पुणे : महाराष्ट्र राज्यात स्वाइन फ्लू (H1N1) चा संसर्ग वेगाने पसरत असून, रुग्णसंख्येच्या बाबतीत पुणे शहर अव्वल स्थानावर पोहोचले आहे. नोव्हेंबर 2026 मधील ताज्या आकडेवारीनुसार, एकट्या पुण्यात 879 रुग्णांची नोंद झाली असून दुर्दैवाने या आजारामुळे 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुणे शहरापाठोपाठ मुंबई आणि नागपूरमध्येही रुग्णांची संख्या चिंताजनक रीतीने वाढत आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध शहरांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे:

पुणे: 879 रुग्ण (3 मृत्यू)

मुंबई: 648 रुग्ण

नागपूर: 493 रुग्ण

हा आजार रोखण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. नियमितपणे साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाताना चेहऱ्यावर मास्क घालणे आणि आजारी व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखणे यांसारखे सोपे उपाय संसर्ग टाळण्यास मदत करतात. तसेच, अंगदुखी, सतत येणारा तीव्र ताप, घसा खवखवणे, खोकला आणि श्वास घेताना अडथळा निर्माण होणे ही स्वाइन फ्लूची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावेत.

या संसर्गाचा सर्वाधिक धोका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच आधीपासूनच इतर गंभीर किंवा आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना जास्त असतो. त्यामुळे अशा संवेदनशील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हिताचे ठरेल. वेळेवर घेतलेले वैद्यकीय उपचार आणि योग्य खबरदारी यामुळे स्वाइन फ्लूचा प्रसार प्रभावीपणे नियंत्रणात आणता येऊ शकतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रुग्णालयाचा पत्ता विचारायचा बहाणा अन् विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावला एमआयटी कॉलेजजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांचा धुमाकूळ

Friday, 6 November 2026, 10:49

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Friday, 6 November 2026, 10:39

पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ऑडिओ क्लिपने खळबळ, घोटाळ्याचे धागेदोरे कुठंपर्यत?

Friday, 6 November 2026, 10:23

दोन वर्षांसाठी पुण्यातून हद्दपार, तरीही परतला! वाघोलीत कोयते घेऊन दहशत माजवणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Friday, 6 November 2026, 10:20

दिवाळीच्या आनंदावर अपघाताचं विरजण! घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींच्या बसला अपघात, 15 जण जखमी

Friday, 6 November 2026, 10:14

इंदापूरमध्ये बांधकामस्थळी तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Friday, 6 November 2026, 10:06
Next Post

रुग्णालयाचा पत्ता विचारायचा बहाणा अन् विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावला एमआयटी कॉलेजजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांचा धुमाकूळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp