Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 September 2026, 19:59

पुणे : येत्या वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची तयारी आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. वेस्ट इंडिजचा संघ दीर्घ कालावधीनंतर भारत दौऱ्यावर आला असून दोन्ही संघांमध्ये एकूण 8 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 3 एकदिवसीय (ODI) आणि 5 टी-20 (T20) सामन्यांचा समावेश आहे. भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांचे पुनरागमन झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे भारतात आगमन झाल्यानंतर भारतीय परंपरेनुसार जंगी स्वागत करण्यात आले. याचे खास फोटो वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मालिकेचे वेळापत्रक आणि थेट प्रक्षेपण

या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपासून होईल. वनडे सामने दुपारी 2:00 वाजता सुरू होतील, तर सर्व टी-20 सामने संध्याकाळी 7:00 वाजता खेळवले जातील. क्रिकेटप्रेमींना हे सामने स्टार स्पोर्ट्सवर तर मोबाईलवर जीओ हॉटस्टार वर थेट पाहता येतील.

ODI मालिका: 27 September (पहिला सामना), 30 September (दुसरा सामना) आणि 3 October (तिसरा सामना).

T20 मालिका: 6 October (पहिला), 9 October (दुसरा), 11 October (तिसरा), 14 October (चौथा) आणि 17 October (पाचवा सामना).

पाहुण्या वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व दोन्ही फॉरमॅटमध्ये शाय होप करणार असून फलंदाज शिमरन हेटमायरचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय वनडे संघाची कमान शुभमन गिलकडे तर टी-20 संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे.

भारत (ODI): शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, अकीब नबी, यशस्वी जयस्वाल, नमन धीर.

भारत (T20): श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव.

वेस्ट इंडिज (ODI): शाय होप (कर्णधार), ज्वेल ऍन्ड्रयू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्हस, आमिर जांगू, अल्झारी जोसेफ, शेमार जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शरफेन रदरफोर्ड, जेडेन सिल्स.

वेस्ट इंडिज (T20): शाय होप (कर्णधार), ज्वेल ऍन्ड्रयू, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरन हेटमायर, अकील हुसैन, शमार जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कमिल पूरन, रोव्हमन पॉवेल, शरफेन रदरफोर्ड, क्वेनटिन सॅम्पसन, रोमारियो शेफर्ड, शमार स्प्रिन्जर.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार? 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना प्रकल्पाला अखेर गती

Thursday, 5 November 2026, 9:54

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास थंडावला? 15 दिवस उलटले, तरी गूढ कायम; 3 निकटवर्तीय फरार!

Thursday, 5 November 2026, 9:51

सिग्नलमध्ये छेडछाड, ट्रेनवर दगडफेक अन् दरोड्याचा प्रयत्न! महालक्ष्मी एक्सप्रेस प्रकरणानंतर रेल्वे प्रशासन अलर्ट

Thursday, 5 November 2026, 9:15

पोलिसांना चकवा देत होता, पण मैत्रिणीला भेटायला येताच फसला; पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद अखेर जेरबंद

Thursday, 5 November 2026, 9:05

एसटीच्या आरक्षण केंद्राचा अजब नियम; UPI अन् कार्डला नकार, प्रवाशांना रोकड आणण्याची सक्ती

Thursday, 5 November 2026, 8:53

बाहेरून दागिन्यांचं दुकान, आत मात्र वेगळाच खेळ; 22 वर्षीय तरुणीचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Thursday, 5 November 2026, 8:44
Next Post

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp