Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार? 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना प्रकल्पाला अखेर गती

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 5 November 2026, 9:54

पिंपरी : गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात आणखी 121 कोटी 15 लाख रुपयांची तरतूद वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुरुवातीला सुमारे 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा प्रकल्प आता मोठ्या खर्चाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सुधारित आराखड्यानुसार 1,500 कोटी रुपयांच्या खर्चाला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंडातूनही निधी मिळवण्याचे नियोजन आहे. निधीची तरतूद कमी असल्याने निविदा प्रक्रिया रखडली होती. आता वाढीव निधीला मंजुरी मिळाल्याने पुढील प्रक्रिया सुरू करता येणार आहे.

हा प्रकल्प एकाच ठेकेदाराकडे न देता 3 टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र निविदा काढून वेगवेगळ्या ठेकेदारांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे काम कमी कालावधीत पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

या योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील पवना धरणापासून निगडीतील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 34.71 किलोमीटर लांबीची आणि 1,800 मिलिमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी टाकली जाणार आहे. यापैकी शहराच्या हद्दीत 4.40 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 30.31 किलोमीटर जलवाहिनी टाकणे बाकी आहे.

पवना धरणाजवळ पाणी उपसा केंद्र, जॅकवेल, पंपिंग स्टेशन आणि ब्रेक प्रेशर टाकी उभारली जाणार आहे. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील काम केले जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतिम तोडग्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दौंडचा चेहरामोहरा बदलणार? 2,400 एकर वनक्षेत्रासाठी मोठा प्लॅन; तलाव, बिबटे अन् पर्यटनावर विशेष लक्ष

Thursday, 5 November 2026, 10:01

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार? 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना प्रकल्पाला अखेर गती

Thursday, 5 November 2026, 9:54

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास थंडावला? 15 दिवस उलटले, तरी गूढ कायम; 3 निकटवर्तीय फरार!

Thursday, 5 November 2026, 9:51

सिग्नलमध्ये छेडछाड, ट्रेनवर दगडफेक अन् दरोड्याचा प्रयत्न! महालक्ष्मी एक्सप्रेस प्रकरणानंतर रेल्वे प्रशासन अलर्ट

Thursday, 5 November 2026, 9:15

पोलिसांना चकवा देत होता, पण मैत्रिणीला भेटायला येताच फसला; पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद अखेर जेरबंद

Thursday, 5 November 2026, 9:05

एसटीच्या आरक्षण केंद्राचा अजब नियम; UPI अन् कार्डला नकार, प्रवाशांना रोकड आणण्याची सक्ती

Thursday, 5 November 2026, 8:53
Next Post

दौंडचा चेहरामोहरा बदलणार? 2,400 एकर वनक्षेत्रासाठी मोठा प्लॅन; तलाव, बिबटे अन् पर्यटनावर विशेष लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp