Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एसटीच्या आरक्षण केंद्राचा अजब नियम; UPI अन् कार्डला नकार, प्रवाशांना रोकड आणण्याची सक्ती

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 5 November 2026, 8:53

पुणे: दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्यातील नवीन शिवाजीनगर बसस्थानकावर तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांची गर्दी होत आहे. मात्र, आरक्षण केंद्रावर डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाइन व्यवहारांची सवय असलेल्या नागरिकांना तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम घेऊनच यावे लागत आहे.

सध्याच्या काळात बहुतांश ठिकाणी यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तसेच इतर ऑनलाइन माध्यमांतून पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, शिवाजीनगर बसस्थानकातील आरक्षण केंद्रावर केवळ रोख पैसे स्वीकारले जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. त्यामुळे डिजिटल पद्धतीने पैसे देण्याची तयारी असलेल्या नागरिकांची अडचण होत आहे.

आरक्षण केंद्रात ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जात नसताना बसस्थानक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएमही बंद असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, ज्यांच्याकडे पुरेशी रोकड नाही, अशा प्रवाशांना पैसे काढण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. दिवाळीच्या गर्दीत या अतिरिक्त धावपळीमुळे प्रवाशांचा वेळही वाया जात आहे.

विशेष म्हणजे, एसटी महामंडळाकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असताना प्रत्यक्ष आरक्षण केंद्रावर मात्र रोख रकमेचा आग्रह धरला जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सणासुदीच्या काळात बसस्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी आरक्षण केंद्रावर यूपीआय, कार्ड आणि इतर ऑनलाइन पेमेंटचे पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने डिजिटल व्यवहारांची सुविधा तातडीने सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार? 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना प्रकल्पाला अखेर गती

Thursday, 5 November 2026, 9:54

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास थंडावला? 15 दिवस उलटले, तरी गूढ कायम; 3 निकटवर्तीय फरार!

Thursday, 5 November 2026, 9:51

सिग्नलमध्ये छेडछाड, ट्रेनवर दगडफेक अन् दरोड्याचा प्रयत्न! महालक्ष्मी एक्सप्रेस प्रकरणानंतर रेल्वे प्रशासन अलर्ट

Thursday, 5 November 2026, 9:15

पोलिसांना चकवा देत होता, पण मैत्रिणीला भेटायला येताच फसला; पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद अखेर जेरबंद

Thursday, 5 November 2026, 9:05

एसटीच्या आरक्षण केंद्राचा अजब नियम; UPI अन् कार्डला नकार, प्रवाशांना रोकड आणण्याची सक्ती

Thursday, 5 November 2026, 8:53

बाहेरून दागिन्यांचं दुकान, आत मात्र वेगळाच खेळ; 22 वर्षीय तरुणीचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Thursday, 5 November 2026, 8:44
Next Post

पोलिसांना चकवा देत होता, पण मैत्रिणीला भेटायला येताच फसला; पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद अखेर जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp