Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 August 2026, 16:09

मुंबई : नवी मुंबईतील खारघर परिसरात निवडणूक आयोगाचे गोपनीय SIR फॉर्म अनधिकृतपणे झेरॉक्स करताना सापडल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर निष्काळजीपणाप्रकरणी 5 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खारघर सेक्टर 19 मधील एका झेरॉक्स सेंटरमध्ये हा प्रकार उघडकीस आला. ठाकरे सेनेचे नेते प्रसाद भोईर यांनी या गैरप्रकाराबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तातडीने तेथे जाऊन पाहणी केली असता, भाजपचे स्थानिक पदाधिकारी सूरज पाटील हे SIR फॉर्मच्या प्रती काढताना आढळून आले.

तपासात संशयित व्यक्तीकडून सुमारे 3400 गोपनीय SIR फॉर्म जप्त करण्यात आले.हे अर्ज एकूण 11 विविध मतदान केंद्रांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. यातील 5 केंद्रांचे प्रत्येकी 100 पेक्षा जास्त, तर 6 केंद्रांचे प्रत्येकी 1 अर्ज सापडले.निवडणूक आयोगाची अतिसंवेदनशील माहिती बाहेरील व्यक्तीकडे कशी गेली, याचा शोध घेतला जात असून खारघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार FIR नोंदवण्यात आला आहे.

ज्या पाच कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे फॉर्म बाहेर गेले, त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्तांना या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश मिळाले आहेत.

 

प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पनवेल पालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास वेगाने सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विमा ग्राहकांसाठी मोठी बातमी!मिस-सेलिंगला लगाम अन् कमिशनचे नियम बदलणार; ग्राहकांसाठी काय बदलणार?

Friday, 25 September 2026, 9:04

मध्यरात्री स्टेशनवर एकटी दिसली अन् नराधमांनी हेरलं;नागपूरच्या तरुणीवर 5 जणांकडून अत्याचार

Friday, 25 September 2026, 8:49

४ लाखांची कॅश अन् व्यापाऱ्याला रस्त्यातच घेरलं; पुण्यात भरदिवसा शस्त्राने सपासप वार

Friday, 25 September 2026, 8:34

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43
Next Post

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp