Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडीत ड्रग्ज विक्रीसाठी तरुण आले अन् पोलिसांनी सापळा रचत दोघांना पकडले रंगेहाथ

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 17 October 2026, 14:21

पुणे: पुण्यातील हिंजवडी पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत 2 जणांना ताब्यात घेतले आहे. वाकड परिसरातील विनोदे वस्ती येथे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या वेळी मेफेड्रॉन (MD) हा अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणाला पकडण्यात आले. त्याच्याकडून 249 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत 12 लाख 45 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात प्रमेंद्रसिंह भेरूसिंह (वय 31, रा. खुडाला फालना, जिल्हा पाली, राजस्थान) आणि दिनेशकुमार मगाराम चौधरी (वय 28, मूळ रा. खुडाला फालना, राजस्थान; सध्या रा. फडके हौद चौक, रविवार पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना 8 ऑक्टोबर रोजी विनोदे कॉर्नर परिसरात मेफेड्रॉन विक्रीसाठी एक तरुण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाकडमधील विनोदे वस्ती परिसरात लक्ष ठेवून सापळा रचला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमेंद्रसिंह हा दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुचाकीची झडती घेतली असता त्यामध्ये 249 ग्रॅम मेफेड्रॉन आढळले. पोलिसांनी अमली पदार्थांसह 2 मोबाईल फोन आणि दुचाकीही जप्त केली आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 13 लाख 45 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले अमली पदार्थ कुठून आणले होते आणि त्यांची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास सुरू आहे. या तस्करीच्या साखळीत आणखी व्यक्ती सहभागी आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तुळजापूर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कार-बसच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

Sunday, 18 October 2026, 16:32

बारामतीत विहिरीचं खोदकाम करतांना घडलं भयंकर! अचानक मातीची दडी कोसळली, मातीचा ढिगारा जमा झाला अन् गावकरी मदतीला धावेपर्यंत चुलते-पुतण्याचा मृत्यू

Sunday, 18 October 2026, 16:19

बारामतीत सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल ; 7 वाहने जप्त,

Sunday, 18 October 2026, 16:12

एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट! ‘माझं प्रेम स्वीकार’ म्हणत तरुणाने कॉलेज तरुणीची हत्या केली; सोशल मीडियावरील ओळख ठरली जीवघेणी!

Sunday, 18 October 2026, 16:07

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनो आता दिवाळीआधी खिशात पडणार बोनस! ६० दिवसांच्या वेतनाइतका; वाचा सविस्तर…

Sunday, 18 October 2026, 15:36

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो फिटमेन्ट फॅक्टर नंतर पगार किती वाढणार? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या संपूर्ण गणित

Sunday, 18 October 2026, 15:28
Next Post

शिंदेसेनेत जुन्यांना नारळ, नव्यांना दसऱ्याचं सोनं! चार मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची चर्चा; तरुणांना संधी, राज्यमंत्र्यांच्या बढतीचे संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp