Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत विहिरीचं खोदकाम करतांना घडलं भयंकर! अचानक मातीची दडी कोसळली, मातीचा ढिगारा जमा झाला अन् गावकरी मदतीला धावेपर्यंत चुलते-पुतण्याचा मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 18 October 2026, 16:19

बारामती, ता. 18 : बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक माती व दगडांची मोठी दरड कोसळून चुलते-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मच्छिंद्र रसाळ (वय-50) आणि अमोल रसाळ (वय-26) अशी मृतांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोघांचा अशा प्रकारे अंत झाल्याने रसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देऊळगाव रसाळ येथील एका शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक विहिरीच्या कडेला असलेली माती आणि दगडांचा मोठा ढिगारा खाली कोसळला. या दरडीखाली मच्छिंद्र रसाळ आणि अमोल रसाळ दोघेही गाडले गेले. दरड अचानक कोसळल्याने त्यांना सावरण्याची किंवा बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, एकाच कुटुंबातील चुलते-पुतण्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीच्या खोदकामादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08

पाथर्डीचा सुपुत्र हैदराबादचा पोलीसप्रमुख! आयपीएस महेश भागवत यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा; विश्वास नांगरे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Sunday, 15 November 2026, 18:55

सौंदत्तीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील मांडरे कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू, तिघे गंभीर

Sunday, 15 November 2026, 18:53
Next Post

तुळजापूर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कार-बसच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp